काश्मीरमधील चकमकीत २ सैनिक हुतात्मा

काश्मीरमधील चकमकीत २ सैनिक हुतात्मा

बांदिपोरा भागात जिहादी आतंकवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना हवाई दलाचे २ सैनिक हुतात्मा झाले. याशिवाय १ सैनिक घायाळ झाला आहे. या वेळी सैन्यदलाने २ आतंकवाद्यांना ठार मारले.

चीनमध्ये मुसलमानांना हॉटेलमध्ये रहाण्यास बंदी

चीनमध्ये मुसलमानांना हॉटेलमध्ये रहाण्यास बंदी

चीनमध्ये मुसलमानांना हॉटेलमध्ये रहाण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या १८ ऑक्टोबरपासून या निर्णयाची कार्यवाही करण्याची घोषणा चीन सरकारने केली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने फलकांवरून ‘अंबाबाई’ नाव हटवल्यामुळे वादंग

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने फलकांवरून ‘अंबाबाई’ नाव हटवल्यामुळे वादंग

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ‘अंबाबाई’ हे नाव काढून टाकले आहे. याविषयी श्री अंबाबाईच्या भक्तांनी आक्षेप घेतला असून सरकारला निवेदन देण्यात आले आहे. 

बिहार शिक्षण विभागाच्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर हा वेगळा देश असल्याचा उल्लेख !

बिहार शिक्षण विभागाच्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर हा वेगळा देश असल्याचा उल्लेख !

इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर हा वेगळा देश असल्याचा उल्लेख करून त्या अनुषंगाने प्रश्‍नही विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाची ही अक्षम्य चूक वैशाली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यानेच लक्षात आणून दिली.

समीर कुलकर्णी यांना ९ वर्षांनंतर जामीन संमत

समीर कुलकर्णी यांना ९ वर्षांनंतर जामीन संमत

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एक संशयित श्री. समीर कुलकर्णी यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने जामीन संमत केला. न्यायालयाने त्यांची ५० सहस्र रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली.

कीटकनाशक फवारणी प्रकरणी चौकशी करणार ! – मुख्यमंत्री

कीटकनाशक फवारणी प्रकरणी चौकशी करणार ! – मुख्यमंत्री

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाच्या (एस्आयटीच्या) माध्यमातून चौकशी करण्याचे

पोलीस मुख्यालयाच्या जवळच अनधिकृतपणे नमाजपठण चालते हे जनतेला दिसते, ते आंधळ्या पोलिसांना का दिसत नाही ?

पोलीस मुख्यालयाच्या जवळच अनधिकृतपणे नमाजपठण चालते हे जनतेला दिसते, ते आंधळ्या पोलिसांना का दिसत नाही ?

‘मुंबईतील भेंडीबाजार येथे पोलीस मुख्यालयाच्या जवळच प्रत्येक शुक्रवारी रस्ता बंद करून अनधिकृतपणे नमाजपठण करण्यात येते. यासह शहरात मेट्रो टाकी येथे रस्ता बंद करून नमाजपठण करण्यात येते.

पुण्यातील ‘सनबर्न’साठी पर्यटन विकास महामंडळाकडूनच प्रयत्न

पुण्यातील ‘सनबर्न’साठी पर्यटन विकास महामंडळाकडूनच प्रयत्न

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेच वर्ष २०१७ चा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ पुणे येथे होण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे. याविषयी एक पत्र महामंडळाचे कार्यकारी संचालक विजय वाघमारे

इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आम्हाला आमिषे दाखण्यात आली ! – हिंदु तरुणींची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर माहिती

इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आम्हाला आमिषे दाखण्यात आली ! – हिंदु तरुणींची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर माहिती

केरळमधील लव्ह जिहादच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने इस्लाममध्ये धर्मांतर केलेल्या २ हिंदु तरुणींच्या केलेल्या चौकशीत त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आमिषे दाखवण्यात आल्या