मोशी (जिल्हा पुणे) येथे प्रस्तावित संस्कृतीद्रोही सनबर्न फेस्टिव्हल रहित !
चिंचवड येथील देहू-आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या प्रवेशद्वारावरील मोशी गावात प्रस्तावित असलेला सनबर्न फेस्टिव्हल ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या तीव्र विरोधामुळे रहित करावा लागला आहे.