सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात मोशी (चिंचवड) येथे आंदोलन

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्मप्रसार, संस्कृतीचे पुनरुत्थान करण्याचे, तसेच समाज घडवण्याचे दिव्य कार्य केले. या संतद्वयींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आळंदी आणि देहू ही तीर्थक्षेत्रे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.

विज्ञानाला काही मर्यादा असल्याने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला ! – योगी आदित्यनाथ

मला विज्ञानाची मर्यादा कुठपर्यंत आहे, हे जाणण्याची उत्सुकता होती; पण जेव्हा लक्षात आले की, विज्ञानाला काही मर्यादा आहेत, तेव्हा अध्यात्माचा मार्ग स्वीकारला, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच्या साधनेविषयी दिली आहे.

हिंदु कुटुंबावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकून महिलांना मारहाण !

येथे रहाणार्‍या बारिया कुटुंबाला धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला आणि कुटुंबातील महिलांना मारहाणही करण्यात आली. या प्रकरणी, तसेच या परिसरात ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतरासाठी बळजोरी

भारत युद्धासाठी केव्हाही सिद्ध ! – वायूदल प्रमुख एस्.बी. धनोवा

आम्हाला शांतता हवी आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचे युद्ध नको आहे; पण परिस्थितीच तशी निर्माण झाली आणि युद्ध झालेच तर अगदी अल्प वेळात आम्ही युद्धासाठी सिद्ध होऊ

ख्रिस्ती मिशनरी, जिहादी आणि माओवादी हिंदूंना लक्ष्य करत आहेत ! – चक्रवर्ती सूलिबेले, युवा ब्रिगेड, कर्नाटक

जगात एकमेकांचे हाडवैरी असणारे ख्रिस्ती मिशनरी, जिहादी, माओवादी हे भारतात एकवटून हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे चालवत असलेल्या संस्थांकडे विदेशातून भरभरून पैसा येत होता.

गांधीहत्या प्रकरणाचा पुनर्अन्वेषण करण्यासाठी निष्पक्ष सल्लागार म्हणून अमरिंदर शरण यांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाकडून मोहनदास गांधी यांच्या हत्येचे पुनर्अन्वेषण करणे आवश्यक आहे काय, हे पहाण्यासाठी निष्पक्ष सल्लागार म्हणून ज्येष्ठ अधिवक्ता अमरिंदर शरण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या सडेतोड प्रतिवादामुळे सनातनद्वेष्टे निरुत्तर !

गौरी लंकेश हत्या प्रकरणात सनातन संस्थेवर करण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. आतापर्यंत देशभरात झालेल्या अनेक हत्या ७.६५ किंवा ७.३२ एम्एम् आकाराच्या बंदुकीनेच झाल्या आहेत.

संभाजीनगर येथे वीजकपातीमुळे १ लाख लिटर दूध नासल्याने ४ लाख रुपयांची हानी

येथे ९ सप्टेंबरला वीजकपातीला प्रारंभ झाला. गेला १ मास सतत वीजकपात केली जात असल्याने १० वेळा दूध फाटले, त्यातून एकावेळी साधारण ३०० लिटर दुधाची हानी झाली, दिवसभरात १० ते १५ सहस्र रुपयांचा फटका बसला.


Multi Language |Offline reading | PDF