सनातन हिंदु राष्ट्रासाठी आदि शंकराचार्यांप्रमाणे केरळमधून कार्याला प्रारंभ करण्याची आवश्यकता !

जेव्हा देशामध्ये धर्म आणि संस्कृती यांचे हनन करण्यासाठी विदेशी घुसखोर आले, तेव्हा आदि शंकराचार्य यांनी हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी कार्य केले. आता पुन्हा तीच वेळ आली असून त्यांच्याप्रमाणे हिंदु धर्माच्या रक्षणासाठी…….

१०० आतंकवाद्यांचे शिर कापून आणा ! – हुतात्मा सैनिकाच्या मुलीची मागणी

१०० आतंकवाद्यांचे शिर धडावेगळे करून वडिलांच्या हौतात्म्याचा सूड घ्या, असा उद्वेग हुतात्मा सैनिक ब्रिज किशोर यादव यांची मुलगी सुषमा कुमारी यांनी व्यक्त केला आहे.

मंदिराची मालमत्ता शासन कह्यात घेऊ शकत नाही ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय

मंदिराची मालमत्ता ही सार्वजनिक किंवा राज्याची मालमत्ता नाही. त्यामुळे शासन ही मालमत्ता कह्यात घेऊ शकत नाही, असे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने नुकतेच एका निवाड्यात म्हटले आहे.

दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी ४२ विमानांची आवश्यकता ! – वायूदल प्रमुख

भारतीय वायूदल अल्प वेळेत पूर्ण क्षमतेने चीनला उत्तर द्यायला सिद्ध आहे, असे वायूदल प्रमुख बी.एस्. धनोआ यांनी म्हटले आहे. येथे ‘एअरफोर्स डे’निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘सनबर्न’ रहित होण्यासाठी सरसंघचालकांना पत्र

देहू-आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या जवळ पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील मोशी येथे डिसेंबरमध्ये ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होण्याची शक्यता आहे

मुसलमानांना म्यानमारमधील बौद्ध संस्कृतीचा सर्वनाश करायचा होता ! – भिख्खू अशीन वीराथू    

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना या देशातील बौद्ध संस्कृतीची पाळेमुळे उखडून इस्लामी राज्य स्थापन करायचे होते. त्याचा विरोध करण्यासाठी आणि बौद्धांचे संरक्षण करण्यासाठी बौद्धांनी प्रतिकार केला

न्यायालयाला हे सांगावे लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी करणारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष तपास पथक यांनी तपासाचे पारंपरिक तंत्र अवलंबण्यापलीकडे

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमकडून मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांचा कट

दाऊदचा पाकिस्तानात असलेला भाऊ आणि भारतातील त्याच्या हस्तकांमध्ये सांकेतिक भाषेत झालेले संभाषण मुंबई पोलिसांनी उलगडले असून त्यातून या कटाची माहिती मिळाली आहे.

येणार्‍या काळात छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांच्या आधारे धर्मकार्य करण्याची आवश्यकता ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्यांच्या विरोधात मावळ्यांचे संघटन करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यासाठी त्यांना आई तुळजाभवानीची कृपा आणि समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांच्यासारख्या संतांचे आशीर्वाद लाभले.

‘सरल’ला आधारची सक्ती करू नये ! – मुख्याध्यापक संघटनांची मागणी

संचमान्यतेसाठी सरल प्रणालीमध्ये आधारकार्डची नोंदणी अनिवार्य करू नये, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून केली जात आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत सरल प्रणालीमध्ये माहिती उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार या शैक्षणिक वर्षांची संचमान्यता निश्‍चित होणार आहे.