‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी रचले षड्यंत्र !

‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी रचले षड्यंत्र !

जिहादी आतंकवादी कारवायांत अन्वेषण यंत्रणेने मुसलमान आरोपींना अटक केल्यानंतर मुसलमानांमधील वाढती नाराजी लक्षात घेऊन त्यांना खूष करण्यासाठी देशात ‘हिंदु आतंकवाद अस्तित्वात आहे’, हे सिद्ध करण्याचे षड्यंत्रच

भाजपच्या ७७ वर्षीय खासदारांकडून मुलींविषयी अश्‍लील विधान

भाजपच्या ७७ वर्षीय खासदारांकडून मुलींविषयी अश्‍लील विधान

आता मुंबई आणि कोलकाता येथील मुलींची आवश्यकता उरली नाही. छत्तीसगडच्या मुली दिवसेन् दिवस ‘टनाटन’ होत आहेत, असे विधान भाजपचे ७७ वर्षीय खासदार बन्सीलाल महतो यांनी केले आहे

‘आयएस्आय’चे आतंकवादी संघटनांशी संबंध ! – अमेरिका

‘आयएस्आय’चे आतंकवादी संघटनांशी संबंध ! – अमेरिका

आयएस्आयचे स्वत:चे परराष्ट्र धोरण असून ते राबवतांना ही संघटना पाकिस्तान सरकारलाही जुमानत नाही, असा आरोप अमेरिकेचे सैन्याधिकारी मरिन कॉर्प्स जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी ‘सिनेट आर्म्ड सर्व्हिस कमिटी’समोर केला.

रायगड येथील प्रसिद्ध श्री धावीर महाराज पालखी सोहळ्यात वाद्य वाजवण्यास पोलिसांचा विरोध

रायगड येथील प्रसिद्ध श्री धावीर महाराज पालखी सोहळ्यात वाद्य वाजवण्यास पोलिसांचा विरोध

१५६ वर्षांची दैदीप्यमान परंपरा आणि हिंदु एकतेचे प्रतीक असलेले रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज पालखी सोहळ्यात, १ ऑक्टोबरला पोलिसांनी अचानक रात्री ११.३० वाजता येऊन पारंपरिक वाद्य वाजवण्यावर आक्षेप घेतला आणि पालखी थांबवली.

अधिवेशन, हिंदु धर्मजागृती सभा, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबीर निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी पुढील आध्यात्मिक उपाय करा !

अधिवेशन, हिंदु धर्मजागृती सभा, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबीर निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी पुढील आध्यात्मिक उपाय करा !

भारतभर विविध ठिकाणी जिल्हास्तरीय अधिवेशने, हिंदु धर्मजागृती सभा, हिंदूसंघटन मेळावे, वाचक मेळावे, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबीर यांचे आयोजन करण्यात येते.

नवरात्रोत्सवानिमित्त नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने आणि प्रात्यक्षिके सादर

नवरात्रोत्सवानिमित्त नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने आणि प्रात्यक्षिके सादर

हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने येथे पाच ठिकाणी शौर्य जागरण प्रात्याक्षिके अन् अन्य ठिकाणी नवरात्र आणि दसर्‍याचे महत्त्व, तर एका ठिकाणी नारी, तू अबला नाही, सबला हो याविषयी व्याख्यान, तर दोन ठिकाणी धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले.

पितृपक्षात रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना झालेले आध्यात्मिक त्रास

पितृपक्षात रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना झालेले आध्यात्मिक त्रास

पितृपक्षात एका रात्री ७ – ८ साधकांच्या आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढणे आणि स्वतःला स्वप्न पडून जोरजोरात पाय आपटले गेल्याचे लक्षात येणे

निरागस, सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे आणि भावावस्थेत रहाणारे पू. विनायक कर्वेमामा (वय ७५ वर्षे)!

निरागस, सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे आणि भावावस्थेत रहाणारे पू. विनायक कर्वेमामा (वय ७५ वर्षे)!

आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्थी (९.१०.२०१७) या दिवशी मंगळुरू येथील पू. विनायक कर्वेमामा यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त ६ ऑक्टोबर २०१७ या दिवशी ऐन्द्री शांत हा विधी केला जात आहे.

लव्ह जिहादची प्रकरणे हाताळण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी आणि अनधिकृत असलेला वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प त्वरित थांबवावा !

लव्ह जिहादची प्रकरणे हाताळण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी आणि अनधिकृत असलेला वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प त्वरित थांबवावा !

आपल्या देशातच नव्हे, तर लव्ह जिहादची समस्या जागतिक स्तरावरील आहे. भारतात लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिलांचे प्रमाण अतिशय भयावह आहे.