मोहरमच्या मिरवणुकीवरून उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात मधील शहरांत धर्मांधांचा हिंसाचार

उत्तरप्रदेशच्या कानपूर आणि बलिया, बिहारच्या ठाकूरगंज, तसेच गुजरातच्या बडोद्यामध्ये धर्मांधांनी मोहरमच्या मिवणुकीवरून हिंसाचार घडवला.

अमेरिकेतील लास वेगासमधील संगीतरजनीमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जण ठार

येथील सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे रिसॉर्टच्या जवळ चालू असलेल्या संगीतरजनीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर २०० जण घायाळ झाले आहेत.

गांधी जयंतीच्या दिवशी पाकच्या गोळीबारात ३ अल्पवयीन ठार

काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषजवळ २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी पाकच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात ३ अल्पवयीन मुला-मुलींचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले.

फ्रान्समधील रेल्वेस्थानकावर चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात अनेक जण घायाळ

फ्रान्समधील मार्सिले येथील सेंट चार्लस रेल्वे स्थानकावर एका अज्ञाताने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणामध्ये अनेक जण घायाळ झाले आहेत.

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे, तसेच इमारतींमध्ये चेहरा लपवण्यात येणारे कपडे परिधान करणे या प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे.

बहुसंख्य हिंदू धर्मनिरपेक्ष असल्यानेच भारत धर्मनिरपेक्ष आहे ! – माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरैशी

हिंदू धर्मनिरपेक्ष आहेत म्हणूनच भारत धर्मनिरपेक्ष देश या अर्थाने अस्तित्वात आहे. माझ्या मते काही द्वेषभावना तात्पुरत्या आहेत.

सैन्यात रम मिळत असल्यामुळे दलित तरुणांनी सैन्यात जावे ! – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

लष्करात चांगले खायला, प्यायला मिळते. शरीरयष्टी चांगली रहाते, हातभट्टीची पिण्यापेक्षा तिथे रम वगैरे मिळते. त्यामुळे दलित समाजातील तरुणांनी सैन्यात जावे.

वार्ताहरांनो, नारद हाच खरा वार्ताहर आहे, हे जाणून कार्य करण्यासाठी कृतीशील व्हा !

वार्ताहर म्हणजे स्वत: नारद झाले पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील नारद म्हणजे सत्य परिस्थितीचे कथन करणारा नारद होणे आवश्यक आहे.

वार्ताहर सेवेतून तन, मन आणि धन यांचा त्याग एकाच वेळी शक्य ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

वार्ताहर सेवेच्या माध्यमातून साधक वार्ताहर ते संत वार्ताहर असा प्रवास प्रत्येकाला करायचा आहे. या सेवेतून तन, मन आणि धन या तीनही गोष्टींचा एकाच वेळी त्याग करणे शक्य आहे.

शिरोली (जिल्हा कोल्हापूर) येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध ठिकाणी कुंकूमार्चन आणि प्रवचन

येथील छत्रपती शिवाजीनगर महिला मंडळ, नवजवान मित्र मंडळ आणि श्री महाकाली मंदिर या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त कुंकूमार्चन आणि प्रवचन कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमांना जिज्ञासू महिला आणि तरुण यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.