(म्हणे) ‘पालघर जिल्ह्यात रावणदहन केल्यास ‘अ‍ॅट्रोसिटी’ कायद्यान्वये गुन्हे प्रविष्ट करू !’ – आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेची चेतावणी

रावण आणि महिषासुर या दोघांचे वैश्‍विक ज्ञान, राजकारण, समाजकारण, संस्कृती, कला आणि विद्येवरचे प्रभुत्व हे समाजाकरता अभिमानास्पद आहे; म्हणून आदिवासी समाजाचे ते वंदनीय राजे असल्याचा अभिमान आम्हाला आहे. काही असामाजिक तत्त्वांनी काही कारणास्तव त्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखवल्याने आम्हा आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

कश्मीर के बांदीपोरा में जिहादी आतंकियों ने बीएस्एफ् सैनिक रमीझ अहमद पारे की घर में घुसकर हत्या की । – कश्मीर में असुरक्षित भारतीय सैनिक !

कश्मीर के बांदीपोरा में जिहादी आतंकियों ने बीएस्एफ् सैनिक रमीझ अहमद पारे की घर में घुसकर हत्या की । – कश्मीर में असुरक्षित भारतीय सैनिक !

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सीमोल्लंघन आवश्यक !

दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर हिंदूंचे तेजस्वी राजे सीमोल्लंघन करून शत्रूवर स्वारी करत होते. त्याप्रमाणे भारतातील आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी आता सरकारने सीमोल्लंघन करून पाकिस्तानला धडा शिकवावा !

दसर्‍यानिमित्त प.पू. पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘दसर्‍याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी ब्रह्मांडमंडलातून दैवी स्पंदने भूमंडलाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात.

विजयाची प्रतीक्षा !

दशहरा म्हणजे ‘माझे दहा अवगुण घेऊन जा’, असा अर्थ आहे. बाह्य आणि अंतर्गत शत्रूंचा निःपात करण्यासाठी अवगुण घालवण्याची म्हणजेच साधना करण्याची आवश्यकता आहे.

पराभूतांप्रमाणे वावरणार्‍या हिंदू राजांसमोर विजयी युद्धनीतीचा आदर्श उभा करणारे शिवछत्रपती !

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापूर्वीच्या काळातील बहुतांश राजांना युद्धनीती आणि चाणक्यनीती यांचा विसर पडला होता.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडे असलेला अद्भुत आणि गुणकारी खल !

‘आम्ही मूळचे पनवेलजवळील उरण या गावचे आहोत. राम-रावण यांच्या युद्धात लक्ष्मण मूर्च्छित झाल्यानंतर हनुमंताने संजीवनी आणण्यासाठी उचलेल्या द्रोणागिरी पर्वतातील अर्धा तुकडा उरण इथे पडला.

अश्वरमेधयाजी प.पू. नाना काळे आणि सनातन संस्था यांच्यातील आठवणींना उजाळा देणारे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वर्णिलेले प्रसंग !

आजपर्यंत सनातनवर आलेली अनेक संकटे त्यांच्या आशीर्वादाने दूर झाली आणि होतही आहेत.

सतना (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री शारदादेवी शक्तीपीठ !

नुकताच सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर सतना, मध्यप्रदेश येथील श्री शारदादेवीच्या मंदिराच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती देवीभक्तांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत. श्री शारदादेवीच्या चरणी आमचे नमन !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची शिकवण !

देह पंचमहाभूतांशी एकरूप होऊ लागल्यावर तो जीव ज्या वास्तूत वावरतो, तेथे पंचमहाभूतांशी संबंधित पालट काळानुसार होतात.


Multi Language |Offline reading | PDF