साधना करून मनाद्वारे जिवाला शिवाशी जोडणे

आपल्यातील आत्मा हा ईश्‍वराचा अंश आहे. आपल्यातील जिवाला आत्म्याशी जोडण्याचे काम आपले मन करते. जिवाला शिवाशी जोडण्यासाठी मन साहाय्य करू शकते; म्हणूनच ते महत्त्वाचे आहे.

रुग्णाईत आईची सेवा करतांना साधनेचा दृष्टीकोन ठेवल्याने सौ. अनिता संजीव पुनाळेकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

माझी आई सौ. शीला दत्तात्रय पंडित ही गेले काही मास (महिने) रुग्णाईत होती. १७.९.२०१७ या दिवशी तिचे निधन झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

भ्रष्टाचारविरहित, प्रामाणिकपणे योग्य वेळेत काम पूर्ण करणारे एकतरी सरकारी खाते आहे का ? हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समंजस आणि सनातन प्रभात म्हणजे ‘श्री गुरुमाऊलीचे पत्रच आहे’,  हा भाव असल्याने ते वाचण्यासाठी तळमळीने शिकणार्‍या मिरजेतील सौ. द्वारका महादेव जाधव !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ करण्यापूर्वी आई देवळात जात असे आणि भजने म्हणत असे. ती घरातील सर्व सण-वार, व्रतवैकल्ये, कुलधर्म, कुलाचारादी धार्मिक कृती श्रद्धापूर्वक करत असे.

अहं वाढणे आणि न्यून होणे यांचे व्यस्त प्रमाण

अहं मणामणाने वाढतो आणि कणाकणाने न्यून होतो. मणभर प्रयत्न केल्यावर कणभर अहं न्यून होतो.


Multi Language |Offline reading | PDF