चीनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी येणार

चीनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर पुढील मासात अंतिम निर्णय होऊन त्याची कार्यवाही केली जाणार आहे. चीनने यावर्षी नवीन कायद्यांसहीत ऑनलाईन नियम अधिक कठोर केले आहेत

एका मृत्यूप्रकरणी ३ वर्षे निष्कर्षाप्रत न पोचणारे पोलीस !

‘सुनंदा पुष्कर (काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरूर यांची पत्नी) यांच्या मृत्यूला ३ वर्षांहून अधिक काळ उलटला असतांनाही तुम्ही कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकला नाहीत.

इटारसी (मध्यप्रदेश) येथे पोलिस गोवंशियांची वाहतूक करणार्‍यांकडून पैसे उकळत असल्याचे उघड !

येथे १८ किलोमीटरच्या अंतरावर न्यूनतम ३ ठिकाणी पोलीस गोवंशियांची वाहतूक करणार्‍यांकडून पैसे उकळत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

कर्नाटकमध्ये एका शाळेत सनातन संस्थेने प्रश्‍नमंजुषा घेतल्याने सनातनद्वेष्ट्यांंना पोटशूळ : कार्यक्रमाच्या विरोधात शिक्षण खात्याकडे तक्रार

नेरिया येथील उघड्यावर भरणार्‍या एका शाळेत सनातन संस्थेच्या वतीने ९ सप्टेंबर या दिवशी दसर्‍यानिमित्त प्रश्‍नमंजुषा घेण्यात आली. या कार्यक्रमामुळे सनातनद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला.

श्री महालक्ष्मी मंदिरात वृत्तांकनासाठी गेलेले छायाचित्रकार आणि वार्ताहर यांना पोलीस उपनिरीक्षकाकडून दमदाटी !

श्री महालक्ष्मी मंदिरात वृत्तांकनासाठी निघालेल्या एका वृत्तवाहिनीचे छायाचित्रकार श्री. सुनील काटकर आणि वार्ताहर श्री. संदीप पाटील यांना पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांनी २५ सप्टेंबरला दमदाटी केली.

सनी लिओन आणि ‘मेन काईन्ड’ आस्थापन यांच्यावर कारवाई करावी !

हिंदूंच्या पवित्र नवरात्री उत्सवाच्या काळात गुजरातमध्ये ‘नवरात्री खेळा परंतु प्रेमाने’ असे लिखाण असलेल्या आणि वादग्रस्त अभिनेत्री सनी लिओन यांचे अश्‍लील छायाचित्र असलेल्या ‘मेनफोर्स कन्डोम’ या उत्पादनाचे मोठे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले.

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती मच्छिंद्र पाटील यांच्यावर सव्वा लाखाची उधारी असल्याचा आरोप

येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचे पती मच्छिंद्र पाटील (आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष) यांच्याकडे १ लक्ष २८ सहस्र रुपयांचे देयक बाकी आहे, अशी तक्रार हॅण्डलूमचे व्यापारी ठाकुरदास कावना यांनी मुख्याधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली.

महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण (ऑडिट) होणार

मुंबई विद्यापिठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचा खालावत असलेला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक परीक्षण (ऑडिट) निकडीचे असून सर्व महाविद्यालयांनी त्यासाठी सिद्ध रहावे

नागपूर येथील दीक्षाभूमीवर ६४ सीसीटीव्ही कॅमेरे

धम्मचक्रप्रवर्तन सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमीवर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. २४ घंटे रुग्णवाहिका आणि आगीचे बंबही सज्ज रहाणार आहेत. तसेच परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ६४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत

नागपूर येथे मैत्रिणींच्या सहभागाने तरुणीवर सामूहिक अत्याचार

शीतपेयात गुंगीचे औषध देऊन दोन ते चार जणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे या प्रकरणात पीडित तरुणीच्या मैत्रिणीही आरोपी आहेत.


Multi Language |Offline reading | PDF