शिवसेनेच्या कृतीशील शिवसैनिकांसाठी बोधन (तेलंगणा) येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन

येथे शिवसेनेच्या कृतीशील शिवसैनिकांसाठी १९ सप्टेंबर या दिवशी एक दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर येथे लव्ह जिहादची १ सहस्र ३५० प्रकरणे ! – सौ. अलका व्हनमारे

मुलींची असुरक्षितता वाढली आहे. भारतामध्ये प्रती १५ मिनिटाला हिंदु मुलीवर बलात्कार होतो. आतापर्यंत एकदाही मुसलमान युवतीवर बलात्कार झाल्याचे ऐकिवात नाही. सोलापूर येथे ‘लव्ह जिहाद’ची आतापर्यंत १ सहस्र ३५० प्रकरणे घडलेली आहेत.

शारीरिक सुख मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलींशी विवाह करणार्‍या आखाती देशांतील ५० ते ८० वर्षांच्या ८ अरबांना अटक

येथील पोलिसांनी नुकतेच ओमान आणि कतार देशातील ८ अरबांना अटक केली आहे. अल्पवयीन मुसलमान मुलींशी लग्न करण्यासाठी विकत घेण्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. या अरबांनी प्रत्येक मुलीसाठी १० लाख रुपये खर्च केले होते.

सनी लिओन आणि तिच्या ‘मेन काईन्ड’ या आस्थापनाच्या विरोधात सुरत येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नवरात्रीच्या काळात गुजरातमध्ये काही ठिकाणी ‘नवरात्री खेळा परंतु प्रेमाने’ असे लिखान असलेले आणि सनी लिओन यांचे छायाचित्र असलेले ‘मेनफोर्स कन्डोम’चे मोठ्या फलकांद्वारे विज्ञापन करण्यात आले.

रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर हाकला !

रोहिंग्या मुसलमानांचा देशाच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन अवैधरित्या भारतात घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांची त्वरित हकालपट्टी करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना देण्यात आले.

बनारस हिंदू विश्‍वविद्यालय आणि राजकारण !

बनारस हिंदू विश्‍वविद्यालयात एका विद्यार्थिनीची बाहेरील काही तरुणांनी छेडछाड केल्याचे प्रकरण इतके वाढले की, यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन, आंदोलकांवर पोलिसांचे लाठी आक्रमण, विद्यार्थ्यांकडून हिंसक घटना आणि जाळपोळ यांमुळे २ ऑक्टोबरपर्यंत विश्‍वविद्यालय बंद करावे लागले आहे.

सिंहगडाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा !

किल्ले सिंहगडाच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून दुरुस्तीचे बांधकामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या संदर्भात सीओईपीने अहवाल सादर करूनही त्याची नोंद घेण्यात आली नाही.

श्री दुर्गादेवी विसर्जनाला प्रतिबंध करणार्‍या बंगाल सरकारचा निषेध

बंगालमध्ये मुहर्रम असल्याचे कारण सांगून श्री दुर्गादेवी विसर्जनाला प्रतिबंध करणार्‍या बंगाल सरकारच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

चीनमध्ये सामाजिक संकेतस्थळावर इस्लामविरोधी शब्द वापरण्यावर बंदी

चीनमधील ग्लोबल टाइम्स या शासकीय वृत्तपत्रातील अहवालानुसार चीनमधील अधिकृत माध्यामांकडून सामाजिक संकेतस्थळावर ‘इस्लामोफोबिक’ सारखे इस्लामविरोधी शब्द वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

हिंदी चित्रपटांतून गुंडांचे उदात्तीकरण !

हिंदी चित्रपटातील बरेच दिग्दर्शक किंवा निर्माते यांना गुन्हेगारी जगताविषयी प्रचंड आकर्षण असते. त्यांचे बर्‍याच प्रकारचे हितसंबंधही त्यांच्यात गुंतलेले असतात. यांच्या प्रभावामुळेच ते सतत काही काळाने गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले चित्रपट घेऊन येत असतात.


Multi Language |Offline reading | PDF