सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेली मनाची विचारप्रक्रिया

‘सर्वपित्री अमावास्या’ हा दिवस जगात इतर सर्वांसाठी सर्वांत अशुभ असा दिवस आहे; परंतु देवाने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना या दिवशी पृथ्वीतलावर आणून त्या दिवसाला एका सणाचेच रूप दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीच्या कृतज्ञताभावाने ओथंबलेले सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण !

‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘वाढदिवस साजरा करण्यासाठी सेवेतील वेळ जायला नको’, यासाठी त्यांच्या सेवेशी संबंधित साधकांना ‘प्रतिदिन जसे भेटतो, तसे सहज भेटू’, असे सांगितले होते.


Multi Language |Offline reading | PDF