रुईची फुले, बेलपत्र, दूध आणि दही यांमुळे शिवपिंडीला धोका नाही !

परमाणु अणुुभट्टी आणि शिवपिंड यांच्यात साम्य आहे. शिवपिंडीवर अधिक प्रमाणात ‘रेडिएशन्स’ (लहरी) असतात. या लहरींच्या प्रभावाचा भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी शिवपिंडीवर सतत पाण्याची धार चालू ठेवण्यात येते, तसेच पूजेच्या वेळी रुईची फुले आणि बेलाची पाने वाहण्यात येतात

धर्मकार्य वेगाने वाढवा, मी तुमच्या सोबत – राजासिंह ठाकूर

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेनेच इतके मोठे धर्मकार्य होत आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्हाला येथे धर्मकार्य करण्याची संधी मिळत आहे. आम्ही हिंदूंनी धर्मकार्य करण्यासाठी अधिक वेळ दिला पाहिजे.

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून केंद्र शासनाकडून जनतेची लूट ! – आमदार राजेश क्षीरसागर

गेल्या काही दिवसांत केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस यांसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये केलेल्या भरमसाठ दरवाढीमुळे जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवाढीविषयी जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जे फक्त देवच करू शकतो, ते आम्हाला करायला सांगू नका !

तुम्ही आम्हाला जे करायला सांगत आहात, ते केवळ देवाच्याच हातात आहे. जे फक्त देवच करू शकतो, ते आम्हाला करायला सांगू नका. आम्ही देव नाही

तिसर्‍या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ‘अष्ट दशभुजा महालक्ष्मी’ रूपातील पूजा !

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ‘अष्ट दशभुजा महालक्ष्मी’ रूपातील पूजा बांधण्यात आली. ‘अष्ट दशभुजा महालक्ष्मी’ ही दुर्गा सप्तशतीमधील मध्यम चरित्राची नायिका. महिषासुरमर्दिनीलाच ‘महालक्ष्मी’ म्हटले आहे.

वर्धा येथील पंजाबराव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेची ९ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या ३५ जणांवर गुन्हे प्रविष्ट

येथील पंजाबराव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ३५ जणांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.

गणेश चतुर्थीनिमित्त थायलंड सरकारकडून गणपतीचे चित्र असलेल्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

थायलंडमध्ये श्री गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीचे चित्र असलेल्या टपाल तिकिटाचे पर्यटनमंत्री श्रीमती कोबकर्ण वट्टानवरान्ग्कुल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार बाबू कवळेकर यांच्याविरुद्ध मटकाप्रकरणी गुन्हा प्रविष्ट

गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार बाबू कवळेकर यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मटक्याशी निगडीत साहित्य मिळाल्याने ‘गोवा गॅम्बलींग’ कायद्याखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

स्त्रियांनी केलेल्या संस्कारांमुळेच सुसंस्कृत समाजाची निर्मिती ! – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 

स्त्रिया त्यागभावनेने काम करत असतात. त्यांच्यातील आपलेपणाच्या भावनेमुळे त्या कुटुंबाला बांधून ठेवतात.

जगभरात प्रतिदिन १०० पैकी २५ मृत्यूंना हृदयरोगच कारणीभूत !

वयाच्या पन्नाशीत त्रास देणारा हृदयविकार सध्याच्या काळात तिशी किंवा चाळीशीतच होत असल्याचे उघड झाले होते. जगभरात दगावणार्‍या प्रत्येक १०० व्यक्तींपैकी किमान २५ मृत्यू केवळ हृदयरोगाने होतात.


Multi Language |Offline reading | PDF