धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू अन्य धर्मांकडे आकर्षित होतात !

हिंदूंना त्यांच्या धर्माविषयीचे ज्ञान नसते. त्यामुळे ते अन्य धर्मांकडे आकर्षित होतात. यासाठी हिंदूंनी प्रथम स्वतःच्या धर्माला जाणून घेतले पाहिजे आणि मग काय चांगले आणि काय वाईट याचा निर्णय घ्यायला हवा, जेणेकरून मी ज्याप्रमाणे धर्मापासून भरकटले, तसे कोणी भरकटणार नाही

नवरात्रोत्सव (आज चौथा दिवस)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

रोहिंग्यांना सहानुभूती दाखवणे, ही देशद्रोहाची शेवटची सीमाच !

ज्यांना रोहिंग्या आपले भाऊ वाटतात, अशा पुढार्‍यांनी रोहिंग्यांसाठी हिंदुस्थानच्या बाहेर धर्मशाळा उघडाव्यात आणि त्यांच्याशी स्वत:च्या पोरीबाळींचे निकाह जरूर लावावेत; मात्र हिंदुस्थानच्या मातीचा चिखल करून विझलेल्या तवंगावर पेटती काडी फेकू नये.

पाटलीपुत्र (पाटणा) येथे मोहरमपूर्वी दुर्गामूर्ती विसर्जन करून घ्या ! – जिल्हाधिकार्‍यांचा हिंदूंना आदेश

३० सप्टेंबरला मोहरमपूर्वी दुर्गामूर्ती विसर्जन पूर्ण करण्यात यावे, असा आदेश येथील जिल्हाधिकार्‍यांनी सर्व दुर्गापूजा मंडळांना दिला आहे. तसेच मंडपांमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे.

सांप्रदायिक तणाव पसरवण्यासाठी पाककडून रोहिंग्या मुसलमानांचा वापर ! – तौफिक इमाम, बांगलादेशचे राजकीय सल्लागार

बांगलादेशातील गुप्तचर संघटनांनी दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएस्आय ही रोहिंग्या मुसलमानांच्या सूत्राचा वापर म्यानमारजवळील सीमेवर सांप्रदायिक तणाव पसरवण्यासाठी करत आहे

बॉम्ब शोधक अन् नाशक पथकासाठी निकृष्ट दर्जाच्या बॉम्ब सूट्सच्या पुरवठा प्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट

‘मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर शासनाने बॉम्ब शोधक अन् नाशक पथकासाठी ‘टेक्नोट्रेड इंपेक्स प्रायव्हेट लिमिटेड’ आस्थापनाने निकृष्ट दर्जाच्या बॉम्ब सूट्सचा पुरवठा केला होता.

(म्हणे) ‘डीएव्ही शाळांमधून करण्यात येणारे मंत्रपठण बंद करा !’

मकतमपुरामधील नगरसेवक हाजी असरार बेग मिर्झा यांनी सीबीएस्ई (मध्यवर्ती माध्यमिक शिक्षण मंडळ)ला पत्र लिहून ‘येथील डीएव्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात येणारे गायत्रीमंत्राचे पठण बंद करण्यात यावे’

गांधीनगर (गुजरात) येथील गरबा उत्सवात सहभागी होणार्‍यांचे गोमूत्र शिंपडून आणि टिळा लावून स्वागत

गांधीनगर येथे आयोजित थनगनाट गरबा महोत्सवामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून गरब्यामध्ये सहभागी होणार्‍या लोकांवर गोमूत्र शिंपडून आणि टिळा लावून मंडपात सोडण्यात येत आहे.

मुंबईमधील १ लक्ष ५९ सहस्र ८३४ इमारतींचे वास्तू लेखापरीक्षण तात्काळ करण्याचा आयुक्तांचा आदेश

२०१३ मध्ये डॉमयार्ड येथील महानगरपालिकेची इमारत कोसळून ६१ जण मृत्यूमुखी पडले. त्यानंतर ३० वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींचे वास्तू लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे बंधनकारक करण्यात आले.

देशात आर्थिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे उपयुक्त राज्य ! – मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य हे देशातील अन्य राज्यांपेक्षा आर्थिक गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहे, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने आयोजित गुंतवणूकदारांच्या संमेलनात सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF