मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जन करण्यासाठी पोलिसांकडून अनुमती घ्या ! – ममता(बानो) बॅनर्जी यांचा आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने दुर्गामूर्ती विसर्जनाच्या संदर्भातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आदेश २१ सप्टेंबर या दिवशी रहित केला. तसेच एकाच वेळी मोहरम अन् मूर्ती विसर्जन करण्याची अनुमती दिली.

नवरात्रोत्सव (आज तिसरा दिवस)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण न्यून करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.            

गुजरातमध्ये नवरात्रीच्या पहिल्या २ दिवसांतच गर्भनिरोधकांच्या विक्रीत वाढ

नवरात्रीच्या काळात निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची विक्री वाढते. यावर्षीसुद्धा विक्री ३५ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी नवरात्रीचा उत्सव चालू होण्याआधीच निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची अधिक विक्री झाली

पाकिस्तान म्हणजे ‘टेररिस्तान’ (आतंकवाद्यांची भूमी) ! – भारताचे पाकला संयुक्त राष्ट्रांत प्रत्युत्तर

पाकिस्तानच्या नावाचा अर्थ ‘पवित्र भूमी’ असा होतो; मात्र पाकिस्तान आज आतंकवाद्यांची भूमी बनले आहे. ज्यांची अवस्था आधीच वाईट आहे, त्यांनी जगाला मानवाधिकार आणि लोकशाहीचे धडे शिकवू नयेत.

हिंदूंवरील धर्मांधांच्या वाढत्या आक्रमणांच्या अन्वेषणासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात यावी ! – हिंदुत्वनिष्ठ

‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात यावे.

शिवसेनेने गुरुग्राम (हरियाणा) येथे नवरात्रीमध्ये मांसविक्री करणार्‍या ५०० दुकानांना टाळे ठोकले !

शिवसेना कार्यकर्त्यांनी हॉटेल्स आणि इतर खाद्यपदार्थ मिळणार्‍या दुकानांना नोटीस पाठवत नवरात्र संपत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेशच दिला आहे.

केरळमधील मंदिरावर साम्यवादी युवा संघटनेचा झेंडा फडकवला

केरळच्या अल्लापुझा जिल्ह्यात पुलीयुर गावातील महाविष्णु मंदिरावर डी.वाय्.एस्.एफ्. या सत्तारूढ साम्यवादी पक्षाच्या युवा संघटनेने तिचा झेंडा फडकवल्याने वाद निर्माण झाला आहे.

‘सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करा’ या चळवळीला प्रसिद्धीमाध्यमांकडून व्यापक प्रसिद्धी

‘सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करा’ चळवळी अंतर्गत सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संयुक्तपणे सिंहगडावरील डागडुजीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे १२ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत उघड केले.

अवमानकारक लिखाण करणारे कांचा इलय्या यांच्यासारख्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! – तेलगु देसम् पक्षाचे खासदार

‘स्क्रॉल डॉट इन’च्या वृत्तानुसार व्यंकटेश आर्य-वैश्य समुदायाचे मोठे नेते आहेत आणि कांचा इलय्या यांच्या वरील पुस्तकात, ‘आर्य-वैश्य समुदाय मांस खात होता.

पूर्व देहलीतील मशिदींवरील भोंग्यांवरून होणारे ध्वनीप्रदूषण पडताळा ! – राष्ट्रीय हरित लवादाचा देहली सरकारला आदेश

देहलीच्या पूर्व भागातील मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषण होत आहे का? याची पडताळणी केली जाणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF