अल् कायदा दाऊदच्या साहाय्याने रोहिंग्यांची आतंकवादी संघटना बनवणार होती !

रोहिंग्या मुसलमानांची एक संघटना बनवून म्यानमारच्या सैन्याशी युद्ध करणार होतो, अशी माहिती अल् कायदाचा आतंकवादी समीऊन रेहमान उपाख्य राजू भाई (वय २८ वर्षे) याने दिली आहे.

दोन्ही धर्मियांना एकत्रित उत्सव साजरा का करू देत नाही ?

दोन्ही धर्मियांना एकत्रित उत्सव साजरा का करू देत नाही ? जर तुम्ही म्हणता की, राज्यात धार्मिक सद्भावना आहे, तर तुम्ही दोन्ही धर्मांमध्ये धार्मिक भेद का करत आहात ? त्यांना बंधूभावाने राहू द्या.

उत्तरप्रदेशमध्ये नवरात्र आणि मोहरममध्ये डिजेवर बंदी

उत्तरप्रदेशमध्ये दुर्गापूजा, दसरा आणि मोहरम यामध्ये डिजे आणि ध्वनीक्षेपक लावण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे. काही अटींवर ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती दिली जाणार आहे.

गियरबंच आस्थापनाकडून ॐ छापलेल्या बुटांची विक्री बंद

कपडे आणि बूट बनवणारे आस्थापन गियरबंचकडून बुटांवर ॐ छापून त्याची ऑनलाईन विक्री केली जात होती. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याकडून विरोध केला जात होता.

म्यानमारला रोहिंग्या मुसलमानांना परत घ्यावेच लागेल ! – शेख हसीना

बांगलादेशातील शरणार्थ्यांच्या छावण्यांमध्ये रहात असलेल्या ४ लाख २० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारला परत घ्यावेच लागेल, असे आम्ही म्यानमारला स्पष्टपणे सांगितले आहे. ते तुमचेच नागरिक आहेत.

श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करण्याच्या स्पर्धेत विजयी झालेल्या मुसलमान मुलीला मौलवींच्या दबावामुळे शाळा पालटावी लागली !

श्रीमद्भगवद्गीतेचे पठणाची स्पर्धा जिंकणार्‍या ओडिशाच्या सोवानिया शिक्षाश्रममध्ये शिकणारी ५ वर्षांची मुसलमान विद्यार्थिनी फिरदौस हिच्या पालकांवर स्थानिक मौलवींनी घातलेल्या दबावानंतर तिची शाळा पालटण्यात आली आहे.

आज नवरात्रोत्सवारंभ (घटस्थापना)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. 

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात कारवाई करणे सोडून केवळ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करणारे पोलीस !

‘२५ ऑगस्ट २०१७ या दिवशी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी राजारामपुरी, कोल्हापूर येथे ३ गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांची अनुमती नसतांना ‘डॉल्बी’ यंत्रणा चालू करून मिरवणूक काढली.


Multi Language |Offline reading | PDF