परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘प्राथमिक शाळेतील मुलाने पदव्युत्तर शिक्षण किंवा डॉक्टरेट झालेल्याशी वाद करणे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्‍यांशी वाद करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

दैनिक सनातन प्रभातमध्ये सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी लिहिलेल्या चौकटीप्रमाणे साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी स्वयंसूचना घेतल्याने मन हळूहळू सकारात्मक होऊन आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करता येणे

 ‘दैनिक सनातन प्रभातमध्ये सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी लिहिलेली ‘साधना करण्याचा बुद्धीने निश्‍चय करून त्यामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी स्वयंसूचना द्या !’, ही चौकट आली होती.

भारतावर आलेल्या चीन आणि पाकिस्तान यांच्या संकटापासून रक्षण होण्यासाठी पूर्वी दिलेल्या मंत्रजपाऐवजी नवीन मंत्रजप करावा !

भूतान, चीन आणि भारत यांच्या सीमारेषेवर असलेल्या डोकलाम येथे मोठ्या प्रमाणात चीनचे सैन्य भारतावर आक्रमण करण्यासाठी उभे होते. चीनचे सैन्य पीडित होऊन पळून जावे, जेणेकरून भारतीय सैन्य आणि भारतीय सुरक्षित रहातील, यासाठी जुलै २०१७ मध्ये दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला मंत्र पुढीलप्रमाणे होता.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची (सद्गुरु आईची) वात्सल्यमय प्रीती अनुभवल्यावर व्यक्त केलेली पत्ररूपी कृतज्ञता !

हे प.पू. गुरुमाऊली, तुमच्या कृपेने आम्हा सर्व साधकांना आमची सद्गुरु आई भेटली. त्यासाठी तुमच्या कोमल चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

स्वतःच्या अहंविरहित कृतीतून सर्वांपुढे आदर्श ठेवणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘काही दिवसांपूर्वी रामनाथी आश्रमात एक संत (साध्वी) आल्या होत्या. त्यांच्या समवेत त्यांचे शिष्यही होते. आश्रमदर्शन करत असतांना साध्वीजींचा रुमाल खाली पडला.

‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’, या भावाने अविरत सेवा करून श्री गुरूंचा विश्‍वास संपादन करणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुत्र सोहम् यांनी वर्णिलेली गुणवैशिष्ट्ये !

आईच्या मनात गुरुकार्याप्रती तीव्र तळमळ आहे. ती कुठल्याही स्थितीत, आश्रमात किंवा बाहेर असतांना, तसेच वैयक्तिक कामे करत असतांना गुरुकार्यात एक मिनिटाचाही खंड पडू नये, यासाठी अविरत प्रयत्न करते.


Multi Language |Offline reading | PDF