रोहिंग्या मुसलमानांनी देशविरोधी कारवाया केल्या ! – म्यानमारच्या स्टेट काऊन्सिलर आँग सान स्यू की

रोहिंग्या मुसलमानांनी देशविरोधी कारवाया केल्या आहेत. म्यानमारमध्येही त्यांनी आक्रमणे केली आहेत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये आश्रय दिला; पण त्याचा परिणाम काय झाला ?

सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर द्विवेदी यांनाही अखेर जामीन संमत

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी श्री. सुधाकर चतुर्वेदी आणि श्री. सुधाकर द्विवेदी या दोघांनाही अखेर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयाने १९ सप्टेंबर या दिवशी जामीन संमत केला.

उत्तरप्रदेशमधून बब्बर खालसाचे २ आतंकवादी अटकेत

उत्तरप्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यातून खलिस्तानी संघटना बब्बर खालसाच्या २ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली होती.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफ्आय) बंदीची शक्यता

केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर (पीएफ्आय) आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्याने तिच्यावर बंदी घालण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक

बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी कुप्रसिद्ध गुंड आणि आतंकवादी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह इक्बाल पारकर, महंमद यासीन ख्वाजा हुसेन शेख आणि अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

अमेरिकेतील ‘गियरबंच’ आस्थापनाकडून ॐ छापलेल्या बुटांची ऑनलाईन विक्री

कपडे आणि बूट बनवणारे आस्थापन गियरबंचकडून बुटांवर ॐ छापून त्याची ऑनलाईन विक्री केली जात आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याकडून विरोध केला जात आहे.

अकार्यक्षम पोलीस !

वाहनातून ४०० किलो गोमांस नेण्यात येत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध वाहनचालकास अटक केली आहे. अपघात झाल्यामुळे पोलिसांना हे शक्य झाले.’ 

राज्यात आरोपींवरील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ९ वरून ५२ प्रतिशतपर्यंत पोहोचले ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘सीसीटीएन्एस्’ प्रणालीद्वारे सर्व पोलीस ठाणी एकमेकांशी जोडल्यामुळे गुन्हेगारांची माहिती सर्वच पोलीस ठाण्यांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा माग काढणे सोपे झाले आहे. अशी प्रणाली विकसित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

सर्जिकल स्ट्राईकनंतर गेल्या वर्षभरात आतंकवादी कारवायांमध्ये वाढच

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला २९ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे. या कारवाईनंतर पाकपुरस्कृत आतंकवादी कारवायांचे प्रमाण न्यून होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now