परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘जगात फक्त सर्व धर्मांचा अभ्यास न केलेले हिंदू ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात. बाकी एकाही धर्मातील एकही जण तसे म्हणत नाही. हिंदूंच्या हे लक्षात येत नाही की, ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा आहे,

रोहिंग्या मुसलमानांचे पाकमधील आतंकवाद्यांशी संबंध असल्याने भारताला धोका ! – केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तानमधील आयएस्आय, इसिस आणि अन्य आतंकवादी संघटना यांच्याशी संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून देशाच्या सुरक्षेला धोका आहे, असे गुप्तचर यंत्रणांकडून कळले आहे.

रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरणार्थी म्हणून प्रवेश देऊ नये !

कल्याण येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन कल्याण, १८ सप्टेंबर (वार्ता.) – आधीच बांगलादेशी घुसखोरांचे नंदनवन झालेल्या भारतात रोहिंग्या मुसलमानांना स्थान देणे म्हणजे नवीन समस्यांना जन्म देण्यासारखे आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरणार्थी म्हणून प्रवेश देऊ नये, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रबोधन फेरी आणि निदर्शने यांच्या माध्यमातून कल्याण येथे आंदोलनात … Read more

कन्नड ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या फेसबूक पानाने ओलांडला १० सहस्र सदस्यसंख्येचा टप्पा !

कन्नड भाषेतील साप्ताहिक सनातन प्रभातच्या ‘कन्नड सनातन प्रभात’ या फेसबूक पानाच्या सदस्यसंख्येने १६ सप्टेंबर २०१७ या दिवशी १० सहस्र सदस्यसंख्येचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

कर्नाटक सरकार येत्या अधिवेशनात (अंध)श्रद्धा निर्मूलन विधेयक मांडण्याची शक्यता

कर्नाटकमध्ये येत्या विधीमंडळाच्या अधिवेशनात महाराष्ट्राप्रमाणे (अंध)श्रद्धा निर्मूलन विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता आहे. या कायद्याला यापूर्वी धर्माभिमानी हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आहे.

देशात अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी ३, तर ६६३ लोकांमागे केवळ १ पोलीस

देशातील एकूण २० सहस्र अतीमहनीय (व्हीआयपी) व्यक्तींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी ३ पोलीस तैनात आहेत; मात्र त्या तुलनेत ६६३ लोकांमागे केवळ एकच पोलीस तैनात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

गायींना पूज्य मानणारे कधीच हिंसाचार करत नाहीत ! – सरसंघचालक

पूज्य भावनेने जे गो-पालन करतात, त्यांच्या भावना कितीही खोलवर दुखावल्या गेल्या, तरी ते हिंसाचार करत नाहीत, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत मोहनदास बेपत्ता

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत मोहनदास हरिद्वारहून मुंबईकडे येत असतांना रेल्वेतून बेपत्ता झाले आहेत. प्रयाग येथील बैठकीमध्ये आखाडा परिषदेने १४ भोंदूबाबांची सूची घोषित केली होती

अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला यांना कारागृहात विशेष सुविधा पुरवण्यात येतात

‘बेंगळुरू (कर्नाटक) येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला यांना विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याची माहिती समोर आली.


Multi Language |Offline reading | PDF