(म्हणे) रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार सहन करणार नाही ! – पंजाबच्या शाही इमामांची चेतावणी

पंजाबचे शाही इमाम मौलाना हबीब उर रहमान सानी लुधियानवी यांच्या आवाहनावरून येथे एक लाखाहून अधिक मुसलमानांनी रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता.

बंगालमध्ये दसर्‍याच्या कालावधीत संघ आणि विहिंप यांचा शस्त्रपूजन कार्यक्रम रोखण्याचा ममता(बानो) बॅनर्जी यांचा आदेश !

बंगालमध्ये विश्‍व हिंदु परिषदेने नवरात्रीमध्ये शस्त्रपूजनाचे कार्यक्रम करणार असल्याचे घोषित केले होते. अशा कार्यक्रमांवर रोख लावण्याचा आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिला आहे.

पुणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नावाखाली पुरातन शिवमंदिर पाडले

शहरातील मंगळवारपेठ भागात महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस्.आर्.ए.) प्रकल्पाचे बांधकाम करतांना प्रकल्पाच्या ठेकेदाराने येथील पुरातन शिवमंदिराचे बांधकाम पाडले.

नांदेड येथील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरातील दानपेटी पळवण्याचा चोरांचा प्रयत्न

अज्ञात चोरांनी येथील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरातील दानपेटी पळवण्याचा प्रयत्न २० सप्टेंबरला केला; पण दानपेटी सिमेंट काँक्रिटमध्ये बसवली असल्याने ते चोरी करू शकले नसल्याचे घटनास्थळावरील दृश्यांवरून स्पष्ट झाले.

ईश्‍वराप्रती उत्कट भाव आणि तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ असलेल्या चेन्नई येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन् सनातनच्या ७० व्या समष्टी संतपदी विराजमान !

श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव असलेल्या चेन्नई येथील सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी ७१ टक्के पातळी गाठली असून त्या सनातनच्या सुवर्णमय इतिहासात ७० व्या समष्टी संत म्हणून विराजमान

मुस्लिम कारसेवक मंचचे महंमद आझम खान यांना धर्मांधांकडून ठार मारण्याची धमकी

येथील रहिवासी कुंवर महंमद आझम खान मुस्लिम कारसेवक मंच नावाची संघटना चालवत आहेत. त्यामुळे त्यांना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या संदर्भात पोलीस आणि जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे.

भाजपशासित आसाममध्ये आई-वडिलांचे दायित्व न घेणार्‍या सरकारी कर्मचार्‍याच्या वेतनातील १५ टक्के रक्कम आई-वडिलांना मिळणार

सरकारी कर्मचार्‍याने त्याच्या आई-वडिलांचे दायित्व नाकारले, तर त्यांच्या वेतनातून १५ टक्के रक्कम कापली जाणारे विधेयक नुकतेच आसाम विधानसभेने संमत केले आहे. मुलाच्या वेतनातून कापलेली रक्कम त्याच्या आई-वडिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

नीमच (मध्यप्रदेश) येथील दांपत्य १०० कोटी रुपयांची संपत्ती आणि ३ वर्षांच्या मुलीला त्यागून संन्यास घेणार

सुमित राठोड आणि सौ. अनामिका राठोड हे जैन दांपत्य त्यांच्या १०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा आणि ३ वर्षांच्या मुलीचा त्याग करून संन्यास घेणार आहेत. पुढील आठवड्यात ते सूरतमध्ये दीक्षा घेणार आहेत.

हिंदु नावे धारण करून फेसबूकवरून हिंदु मुलींशी अश्‍लील संभाषण करणार्‍या ७ मुसलमान युवकांना अटक

उत्तराखंडच्या चंबामध्ये हिंदु मुलींना फेसबूकवरून अश्‍लील संदेश पाठवणार्‍या ७ मुसलमान युवकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिझवान खान, सलमान, महंमद वारीश, शबीर कासीम, अबुल कलाम, सलमान आणि महंमद शबीर यांचा समावेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF