सनातन संस्थेच्या माध्यमातून पाश्‍चात्त्य विचारसरणीचा फोलपणा आणि हिंदु धर्माची महानता ध्यानात आणून देणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केलेले कृतज्ञतापुष्प !

सनातन म्हणजे हिंदु धर्म ! सनातन म्हणजे प.पू. गुरुदेव ! सनातन म्हणजे भगवान श्रीकृष्ण ! सनातनने आम्हाला काय दिले, हे सांगण्यासाठी हे लिखाणरूपी कृतज्ञतापुष्प परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करते.


Multi Language |Offline reading | PDF