राजकारण्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक आणि हिंदुत्वनिष्ठ होते, हे लक्षात ठेवून त्यांचे गुण आत्मसात करा !

काही राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते किंवा ते सर्वधर्मसमभावी विचारसरणीचे होते, अशा प्रकारची चुकीची वक्तव्ये करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक आणि हिंदुत्वनिष्ठ होते अन् पुढेही ते याचप्रमाणेे ओळखले जातील !

गोव्यातील शिधापत्रिका कार्यालयात आलेला चांगला अनुभव

१८.४.२०१७ या दिवशी मी फोंडा (गोवा) येथील शिधापत्रिका कार्यालयात शिधापत्रिका काढायला गेले होते. तेव्हा तेथील वातावरण बघून मला आश्‍चर्याचा धक्का बसला आणि आनंदही झाला.

मुसलमानांचा दुटप्पीपणा आणि हिंदूंची धर्मशिक्षणाच्या अभावी झालेली दयनीय स्थिती !

बकरी ईदच्या दिवशी झारखंड येथील शिखांनी तेथील मुसलमानांना गुरुद्वारात नमाजपठण करण्याची अनुमती दिली. मुसलमानांनी मंदिरातही नमाजपठण केल्याचे आपण ऐकतो. यावरून हिंदु हे सहिष्णु आहेत. ते अन्य पंथांचा आदर करणारे आहेत, हे स्पष्ट होते

ढोंगी विज्ञानवादी !

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ घोषित झाले आणि तथाकथित विज्ञानवादी, पुरो(अधो)गामी यांना जणू महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीवर आभाळ कोसळल्यासारखे वाटले. त्यांनी मिळेल त्या माध्यमातून या संमेलनस्थळाला विरोध करणे चालू केले.

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा संविधानिक अधिकार ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ही ख्रिस्ती राष्ट्रे होऊ शकतात; पाकिस्तान, बांगलादेश ही इस्लामी राष्ट्रे्र होऊ शकतात, तर बहुसंख्य हिंदू असलेला भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही,

चेंबूर येथील आर्.के. स्टुडिओ भीषण आगीत जळून खाक

मुंबईतील प्रसिद्ध असणारा आर्.के. स्टुडिओ १६ सप्टेंबर या दिवशी दुपारी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाला. डान्स रिएलिटी शोच्या सेटवर ही आग लागली. अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी पोहोचले होते.

राज्यात ६ मासांत ८ सहस्र ४१६ बालकांचा मृत्यू

राज्यात बालमृत्यूचे प्रमाण न्यून होत असल्याचा दावा शासन करत असले, तरी प्रत्यक्षात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अहवालानुसार राज्यात एप्रिल मासात १ सहस्र २३६ बालमृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

काश्मीरविषयी पाकला समर्थन करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५७ इस्लामी राष्ट्रांच्या संघटनेला भारताने खडसवले !

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारताच्या अंतर्गत घटनांमध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही.

महागाईच्या विरोधात ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

दिवसागणिक वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढणार्‍या किंमती आणि भारनियमन यांच्या निषेधार्थ आमदार श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने येथे मोर्चा काढला.

संभाजीनगर येथे ९० भागांत ८ घंट्यांच्या भारनियमनामुळे १०० कोटींहून अधिक आर्थिक हानी

मागणीच्या तुलनेत वीजनिर्मिती अल्प होत असल्याने वीजगळतीचे अधिक प्रमाण असलेल्या भागात भारनियमन करण्यात येत आहे. त्याचा सर्वाधिक फटका संभाजीनगर शहराला बसत आहे.


Multi Language |Offline reading | PDF