बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष अत्याचार करून हत्या

दक्षिण २४ परगणा जिल्ह्याच्या बरुइपूरच्या बूथ क्रमांक ११ चे भाजपचे अध्यक्ष आणि मूर्तीकार असलेले सौमित्र घोषाल (वय २६ वर्षे) यांचा अमानुष छळ करून त्यांची हत्या करण्यात आली.

(म्हणे) तस्लिमा नसरीन बहीण, तर रोहिंग्या भाऊ होऊ शकत नाहीत का ? – असदुद्दीन ओवैसी

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन भारतात निर्वासित म्हणून रहातात. जर ती तुमची बहीण होऊ शकते, तर रोहिंग्या भाऊ होऊ शकत नाहीत का ?, असा प्रश्‍न एम्आयएम्चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.

धर्मांधता आणि आतंकवाद यांचा इस्लामशी संबध ! – याह्या चोलिल स्ताकफ, इस्लामी विचारवंत, इंडोनेशिया

इस्लाम आणि धर्मांधता यांचा संबंध नाही, असे म्हणणे पाश्‍चात्त्य नेत्यांनी बंद केले पाहिजे. धर्मांधता, आतंकवाद आणि मूलभूत इस्लामी धर्मांधता यांचा परस्परांशी संबंध आहे.

लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकातील स्फोटामध्ये अनेक जण घायाळ

१५ सप्टेंबरला सकाळी दक्षिण लंडनमधील पार्सन्स ग्रीन या भुयारी रेल्वेस्थानकात स्फोट झाला. या स्फोटात अनेक जण घायाळ झाले आहेत. यातील बहुतांश लोक स्फोटामुळे भाजल्याची माहिती समोर येत आहे.

सनातनची भूमिका लवकरच प्रसारमाध्यमांसमोर मांडू ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

बेंगळुरू (कर्नाटक) येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत सनातनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या बिनबुडाच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांना हाताशी धरून प्रसारित केल्या जात आहेत.

उत्तर कोरियाने पुन्हा जपानवरून क्षेपणास्त्र सोडले

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा जपानवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडले. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावरील व्यापारावर कठोर निर्बंध लादले आहेत.

डॉ. भारत पाटणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ! – एक पत्रकार

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सातारा सर्किट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराला बाहेर काढले.

श्री महालक्ष्मी मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नियुक्त करण्यास शासनास भाग पाडू ! – आमदार राजेश क्षीरसागर

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या घोटाळा झालेल्या भूमीचा रेडीरेकनर दराप्रमाणे विकण्याला माझा विरोध राहील. तसेच श्री महालक्ष्मी मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नियुक्त करण्यासाठी शासनाला भाग पाडू, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी १३ सप्टेंबरला येथे केले.

हिवरा आश्रमाच्या प्रांगणात शाम मानव यांच्या पुतळ्याचे दहन

शुकदास महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधाने केल्याने हिवरा आश्रमाच्या प्रांगणात १४ सप्टेंबर या दिवशी स्थानिक नागरिकांनी शाम मानव यांच्या पुतळ्याचे दहन केले.

पोलिसांची हिंदुद्वेषी मानसिकता !

नवी सांगवी, पुणे येथील साई चौकात २० ऑगष्ट २०१७ या दिवशी मूर्तीदानाच्या विरोेधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन चालू होते. त्या वेळी आंदोलनाची अनुमती असतांनाही एका साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला


Multi Language |Offline reading | PDF