सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे साधनाविषयक दृष्टीकोन !

‘लहान मुले संस्कारक्षम असतात. प्रसंगी मुलांना रागावणे किंवा शिक्षा करणे आवश्यक असते.

बालपणापासून हलाखीत जीवन जगलेल्या आणि प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा असलेल्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डोंबिवली, ठाणे येथील श्रीमती विजया लोटलीकरआजींचा (वय ९४ वर्षे) जीवनप्रवास !

श्रीमती विजया लोटलीकर यांच्या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सर्वजण साधना करत आहेत.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वतःला वाहून घ्या. येणार्‍या काळात आस्तिक अन् धर्माभिमानी यांचा विजय स्पष्ट आहे’, असा या जयंत अवताराचा ७५० कोटी भूमंडळवासियांना संदेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF