गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांच्या अटकेसाठी पत्रकारसंघाकडून कल्याण येथे निवेदन

बेंगळुरूस्थित ‘लंकेश’ साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी एक आठवड्यापूर्वी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पत्रकारसंघाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला,

‘पाकव्याप्त काश्मीरमधून ७३ टक्के लोकांना वेगळे व्हायचे आहे’, असे सर्वेक्षणातून मांडणार्‍या दैनिकावर पाकची बंदी

पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक विक्री होणारे उर्दू वृत्तपत्र ‘डेली मुजादाल’ यावर बंदी घातली आहे, असे वृत्त ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीने दिले आहे.

भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणावरून ३९ आमदार आणि ११ खासदार यांचे भवितव्य धोक्यात

भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार १२२ पैकी ३९ आमदार, तर २३ पैकी ११ खासदारांचे भवितव्य धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने भ्रष्टाचाराच्या सूत्रावर कुठलीही तडजोड करणार नाही

युवा सेनेचे पुणे शहराध्यक्ष किरण साळी यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

पुणे येथील युवा सेनेचे शहराध्यक्ष श्री. किरण साळी आणि त्यांच्या पत्नी सौ. सुजाता साळी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अर्थ गोरक्षक आणि सामान्यांपर्यंत पोहोचवणार ! – मिलिंद एकबोटे, अखिल भारत कृषी गोसेवा संघ

गोरक्षकांचे काम हे खबर्‍यांंसारखे असते. ते माहिती गोळा करून पोलिसांकडे देत असतील, तर त्याला कोणत्याही न्यायालयाने प्रतिबंध केलेला नाही. कायदा हातात न घेता गुन्हे थांबवण्याचे काम सध्या गोरक्षकांकडून चालू आहे.

सोलापूर येथील राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा ढासळत आहे

धर्मवीर संभाजी तलावाजवळ असलेल्या उद्यानात राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा एका दगडावर उभारण्यात आला आहे. तो दगड नसून सिमेंट काँक्रेटच्या साहाय्याने दगडासारखी प्रतिकृती सिद्ध केली असून ती ढासळत आहे.

आशियात सर्वांत महागडे पेट्रोल भारतात

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. केंद्र सरकारने इंधनावरील सबसिडी टप्प्याटप्प्याने अल्प करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचाच हा परिणाम आहे. त्यामुळे आशियात सर्वांत महागडे पेट्रोल आता भारतात आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील भाजपच्या नगरसेवकावर अतिप्रसंगाचा गुन्हा प्रविष्ट

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील भाजप नगरसेवक दया गायकवाड यांच्या विरोधात येथील वर्तकनगर पोलिसांनी अतिप्रसंगाचा (बलात्काराचा) गुन्हा प्रविष्ट केला आहे.

नवरात्रोत्सव आणि मोहरमही डॉल्बीमुक्त करा ! – विश्‍वास नांगरे-पाटील

गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव आणि मोहरमही डॉल्बीमुक्त झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या प्रबोधनासह उपाययोजना करा. नावाची नव्हे, तर कामाची गुप्तचर पथके सिद्ध करा,

धर्मांतर रोखण्यासाठी नेपाळमध्ये नवीन कायदा होणार

नेपाळमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी नवीन कायदा करण्यात येणार आहे. या संदर्भातील विधेयक नेपाळच्या संसदेत सादर करण्यात आले असून पुढील वर्षी ते संमत करण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF