(म्हणे) ‘म्यानमारचे सैनिक घरात घुसून सुंदर तरुणींना पळवून त्यांच्यावर अत्याचार करतात !’

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात तेथील सैनिकांनी मोहीम हाती घेतली आहे. यात अनेक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले असून त्यांची घरे नष्ट करण्यात येत आहेत.

डोकलामप्रश्‍नी खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या पाकच्या वृत्तवाहिन्यांना चेतावणी

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथोरिटीने पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांना चुकीच्या आणि बिनबुडाच्या बातम्या प्रसारित केल्या म्हणून फटकारले आहे.

पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली जनतेचा पैसा कृत्रिम हौदाच्या पाण्यात; मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री आता काय कारवाई करणार ? – हिंदु जनजागृती समिती

देव-धर्म न मानणार्‍या मंडळींच्या नादी लागून ‘मूर्तीविसर्जनामुळे जलप्रदूषण होते’, असा बागुलबुवा उभा करत पारंपरिक वहात्या पाण्यातील विसर्जनाला विरोध चालू झाला आणि गेल्या काही वर्षांत अनेक शहरांतील पालिका प्रशासनाने कृत्रिम हौदात मूर्तीविसर्जन करण्याची नवी कुप्रथा चालू केली.

डॉ. भारत पाटणकर यांच्याकडून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी ! – राहुल कोल्हापुरे, सनातन प्रभात

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी १२ सप्टेंबर या दिवशी सातारा येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण दैनिक सनातन प्रभातचा प्रतिनिधी म्हणून मला मिळाले होते.

मुसलमानांचे लांगूलचालन करणारे पोलीस प्रशासन !

‘ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांच्या कागदपत्रांची कोणत्याही प्रकारे तपासणी करू नये. मुसलमान धर्मियांची अडवणूक करून त्यांना त्रास देणार्‍या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,

तलावांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यावरून गुन्हा प्रविष्ट करा ! – राजस्थान उच्च न्यायालय

अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जित केल्याच्या प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने मूर्ती विसर्जित करणार्‍यांना शोधून त्यांच्यावर भा.दं.वि. कलम २७७ अंतर्गत जलप्रदूषणाचा गुन्हा प्रविष्ट करण्याचा आदेश दिला आहे. 

गुजरातमधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोदी यांची मशिदीला भेट ! – अ.भा. हिंदू महासभेचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौर्‍यावर असलेले जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना कर्णावती येथील सय्यद मशिदीमध्ये घेऊन गेले. त्यांनी या मशिदीची माहिती आबे यांना करून दिली.

फोंडा येथील न्यायालयात सनातन संस्थेने दाखल केलेल्या दाव्याच्या वेळी राजन नारायण यांची मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट्यासह उपस्थिती !

गोव्यातील इंग्रजी साप्ताहिक ‘गोवन ऑब्झर्व्हर’चे संपादक राजन नारायण यांनी १४ सप्टेंबरला त्यांच्या विरुद्धच्या दिवाणी दाव्यात फोंडा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात उपस्थित रहातांना मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा संरक्षणासाठी आणून

मी भारतीय असल्याने पोपनी तुच्छतेची वागणूक दिली ! – ख्रिस्ती धर्मगुरूचा आरोप

मी भारतीय असल्याने पोप यांना माझी किंमत वाटली नाही, जर मी युरोपीय असतो, तर मला गांभीर्याने घेण्यात आले असते. माझे इसिसने अपहरण केले असतांना व्हॅटीकनने मला कुठलेच साहाय्य केले नाही

हावडा (बंगाल) येथील कमर अली यांच्या दुकानातून १४ बॉम्ब जप्त

पोलिसांनी हावडा येथील एका दुकानातून १४ बॉम्ब जप्त केले आहेत. १३ सप्टेंबरला येथे झालेल्या एका स्फोटात दुकानाचा मालक कमर अली हा गंभीररित्या घायाळ झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF