पितृपक्षातील श्राद्ध !

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय.

जगातील सर्व भाषांमध्ये फक्त संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना उच्चार महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये फक्त संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

नेतृत्वगुण आणि इतरांना समजून घेणारे कै. शशिकांत गजानन पळणीटकर !

‘श्री. महेश पळणीटकर यांचे वडील कै. शशिकांत गजानन पळणीटकर यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…

देवतांनाही हेवा वाटावा आणि ‘न भूतो न भविष्यति’ अशा प्रकारे साजरा झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे श्री. श्रीकांत भट यांनी केलेले सूक्ष्म-वार्तांकन !


Multi Language |Offline reading | PDF