(म्हणे) ‘देशाच्या सन्मानासाठी रोहिंग्या मुसलमानांना देशात स्थान द्यावे !’ – अबू आझमी

रोहिंग्या मुसलमानांना म्यानमार देशातून हाकलून लावण्यात आल्याच्या निषेधार्थ रोहिंग्या सॉलिडरिटी मुव्हमेन्ट, मुंबईच्या वतीने १३ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली

प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नव्हे, तर मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण होते ! – वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे

प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होत नाही. मूर्तींवरील रासायनिक रंग पर्यावरणासाठी अधिक घातक आहेत. याउलट प्लास्टर ऑफ परिस (पीओपी) हे अल्प घातक आहे, असा दावा जलप्रदूषणासंबंधी संशोधन करणारे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

(म्हणे) ‘अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून पतसंस्थेत घोटाळा नाही !’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर विचारवंतांच्या हत्येची संशयाची सुई असल्याने अन्यत्र लक्ष विचलित केले जात आहे. कॉ. पानसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची अपर्कीती करण्याचा डाव आहे.

बळी दिलेल्या प्राण्याचे रक्त गंगानदीमध्ये वाहू देण्यास अनुमती आहे, तर मूर्तींचे विसर्जन करण्यास का नाही ? – हिंदूंची उच्च न्यायालयात याचिका

ईदच्या कालावधीत लाखो बकर्‍यांचा बळी दिला जातो आणि लाखो लिटर रक्त नदीत जाते.

काश्मिरी संस्कृतीचे भारतीयत्व !

पंचखंड भूमंडळात सर्वांत पवित्रतम भूमी म्हणजे हे भारतवर्ष ! अनेक ऋषीमुनी, अवतार आणि विद्वज्जन यांनी या भारतभूला गौरवशाली बनवले. जगातील सर्वांत सुसंस्कृत वंश म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या आर्य संस्कृतीचा विकास या देशात झाला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती चेल्लूर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना बॉम्बस्फोटाद्वारे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे; परंतु तपासणीत बॉम्ब किंवा बॉम्बसदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही.

देवस्थान समितीची विक्री झालेली भूमी पुन्हा श्री करवीरनिवासिनी देवीच्या नावे झाली ! – दिलीप देसाई

मौजे मोरेवाडी (तालुका करवीर) येथील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची करवीरनिवासिनीच्या नावे असणारी ८ एकर भूमी परस्पर विक्री केली होती; मात्र उपविभागीय अधिकार्‍यांकडे केलेले अपील मान्य

पोलिसांनी ५ लक्ष रुपयांच्या अवैध मद्याची वाहतूक रोखली !

विलवडे येथे ३ लक्ष रुपये, तर कामळेवीर येथे २ लक्ष रुपये, अशा एकूण ५ लक्ष रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली.

सत्य इतिहास शिकवण्यासाठी उत्तरप्रदेशमधील शाळांचा अभ्यासक्रम पालटण्यात येणार ! – उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

मोगल आपले पूर्वज नव्हते, तर ते लुटारू होते. त्यांनी आपला देश लुटला आहे. आमचे पूर्वज लुटारू असू शकत नाहीत. त्यामुळे आता शाळांमध्ये सत्य इतिहास शिकवण्यात येणार आहे. त्याकरता उत्तरप्रदेशमधील शाळांचा अभ्यासक्रम लवकरच पालटण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF