साधनेचे महत्त्व

आपण आपल्या व्यक्तीमत्त्वामुळे इतरांच्या लक्षात रहात नाही, तर साधनेच्या चैतन्यामुळे लक्षात रहातो ! 

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…

१८ आणि १९.५.२०१७ या दिवशी सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा साजरा झाला.


Multi Language |Offline reading | PDF