कोणी काय खावे, हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व नाही ! – सरसंघचालक मोहन भागवत   

खाण्यापिण्याच्या सूत्रावर देशभर एवढे वादळ उठले आहे, तर त्या सूत्राचा अभ्यासच का करू नये ? शासनाला तसे करण्यासाठी भाग पाडता येत नाही का ? खाण्यापिण्याच्या सूत्रावर देशभर एवढे वादळ उठले आहे, तर त्या सूत्राचा अभ्यासच का करू नये ? शासनाला तसे करण्यासाठी भाग पाडता येत नाही का ?  नवी देहली –  कोणी काय खावे, कोणी काय … Read more

ब्रिटनमधील दाऊद इब्राहिमची ४ सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त

आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याची ब्रिटनमधील सुमारे ४ सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

हिदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्यापेक्षा डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांविषयी अन्वेषण होणार का ?  रमेश शिंदे

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सदस्य राहिलेले कॉ. गोविंद पानसरे यांच्या कोल्हापूर येथील पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या लक्षावधी रुपयांच्या ठेवी असल्याचे उघड झाले आहे.

कॉ. पानसरे यांच्या नेतृत्वाखालील ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थे’त ‘भाकप’चे बेहिशोबी लक्षावधी रुपये ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर येथील ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थेत’ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लक्ष ५१ सहस्र ३५२ रुपयांची बेहिशोबी रक्कम ठेवली आहे. भाकपने या लक्षावधी रुपयांचा कोणताही तपशील निवडणूक आयोगाला दिलेला नाही

सिंहगडाच्या बांधकाम-दुरुस्तीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटना

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहितीच्या अधिकारात या किल्ल्याची पाहणी केलेला ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे’ यांचा अहवाल मिळवला आहे. त्यात पुढील गोष्टी आढळून आल्या आहेत.

‘खालसा एड्’ या शीख संघटनेकडून बांगलादेश-म्यानमार सीमेवरून जाऊन रोहिंग्यांना साहाय्य

भारतातील खालसा एड् या संस्थेने रोहिंग्या मुसलमानांच्या साहाय्यासाठी म्यानमार-बांगलादेश यांच्या सीमेवर लंगर आयोजित केले आहे, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अमरप्रीत सिंह यांनी दिली आहे.

आंध्रप्रदेशात मुसलमान मुलीशी प्रेम केल्यामुळे धर्मांधांकडून हिंदू तरुणाची हत्या

मुसलमान मुलीशी प्रेम केल्यामुळे धर्मांधांनी आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम शहरात रहाणार्‍या उपेंद्र (वय ३१ वर्षे) याला चाकूने भोसकून ठार केले, तर त्याच्या आईवर उकळते पाणी फेकून तिला गंभीररित्या घायाळ केले.

बौद्ध तरुणीने मुसलमानाशी विवाह केल्याने लडाखमध्ये तणाव

एका बौद्ध तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केल्याने लडाख प्रांतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF