पाकिस्तानच्या गंबाट शहरात हिंदु युवतीचे धर्मांधाकडून अपहरण  

मुलीची तात्काळ सुटका करण्याची हिंदूंची मागणी

अस्वच्छता करणार्‍यांना वन्दे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही ! – पंतप्रधान मोदी

वन्दे मातरम् म्हणण्याचा अधिकार जर कोणाला असेल, तर तो या देशातील स्वच्छता करणार्‍या कामगारांना ! ते भारतमातेचे खरे सेवक आहेत. या देशाचा सफाई कामगार त्याचे काम प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे आम्ही निरोगी आहोत.

संतसमाजाने उचललेले पाऊल महत्त्वाचे ! – सनातन संस्था

सध्या संतसमाजाचा जो अपमान होत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर आखाडा परिषदेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. आखाडा परिषद संत-महंतांचे प्रतिनिधित्व करते.

(म्हणे) गौरी लंकेशची हत्या सनातनी मनोवृत्तीच्या लोकांकडूनच ! – शाम मानव यांचा कांगावखोरपणा चालूच

डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे मारेकरी हे सनातनचेच कार्यकर्ते आहेत, हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत.

(म्हणे) सनातन आणि ब्लू व्हेलवाले एकाच माळेचे मणी !

लेखक-विचारवंतांच्या खुनांविषयी संशयाची सुई ज्यांच्यापर्यंत येऊन थांबते, ते सनातनवाले आणि निरपराधांना नादी लावून आत्महत्येसारखे गुन्हे करायला लावणारी ब्लू व्हेल गेम रचणारी टोळी ही एकमेकांची भावंडेच आहेत कि काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यानंतर अमित शहा यांच्या कोलकाता येथील कार्यक्रमाला सभागृह देण्यास नकार !

भाजपचे अध्यक्ष अमित शहा ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत बंगालच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यामध्ये १२ सप्टेंबर या दिवशी अमित शहा यांच्या कार्यक्रमासाठी येथील नेताजी इनडोर स्टेडियमचे आरक्षण केले होते; परंतु स्टेडियममध्ये काही काम चालू असल्याने कार्यक्रमासाठी अनुमती दिली नाही.

ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्‍या मुसलमान धर्मियांची अडवणूक करू नये, असा पोलिसांना आदेश देणारे वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त !

ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांच्या कागदपत्रांची कोणत्याही प्रकारे तपासणी करू नये. प्राण्यांची वाहतूक करणार्‍या मुसलमान धर्मियांची अडवणूक करून त्यांना त्रास देणार्‍या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल

गणेशोत्सवात प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करायचा असेल, तर तो बकरी-ईद आणि मशिदींवरील भोंग्यांतून होणारे प्रदूषण यांच्या विरोधातही करा ! – हिंदु जनजागृती समिती

पुण्यातील सांडपाण्यामुळे नद्यांची गटारे झालेली असतांना वर्षाचे ३६५ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी संघटना यांना हिंदूंचा गणेशोत्सव आला की प्रदूषणाविषयी जाग येते

बांगलादेशमध्ये हिंदु शिक्षिकेवर धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार !

बांगलादेशच्या बरगुणा जिल्ह्यातील बेटागी उपजिल्ह्यामध्ये शासकीय शाळेतील एका ३० वर्षीय हिंदु शिक्षिकेवर अनेक धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना १७ ऑगस्टला शाळेच्या आवारातच घडली, असे वृत्त दैनिक बांगलादेश प्रोटिडिनने प्रसिद्ध केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now