‘कुटुंबियांनी साधना करावी’, ही अपेक्षा नको !

‘या घोर आपत्काळात जीवन्मुक्त होण्यासाठी विष्णुस्वरूप मोक्षगुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) कृपाशीर्वाद सर्वांना लाभले आहेत.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची शिकवण 

‘वर्तमान स्थितीला आपले प्रारब्ध समजून त्याला आनंदाने सामोरे जावे. प्रारब्धातच देवदर्शन करावे. जो प्रारब्धावर मात करतो, त्याला देव लवकर भेटतो !’

अमृत महोत्सव वर्षानिमित्त अमृत वर्षावातील काव्यरूपी तुषार !

पुढील कवितेत पहिल्या ओळीतील पहिले, दुसर्‍या ओळीतील दुसरे… असे शेवटच्या ओळीपर्यंत एकेक अक्षर वाचत गेल्यास श्रीगुरूंचा जयघोष सिद्ध होतो. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले जय गुरुदेव ! 


Multi Language |Offline reading | PDF