श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयीच्या धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप नको ! – पुणे विद्यापिठाची विद्यार्थ्यांना सूचना

कथित पर्यावरणवादी संघटनांकडून महाविद्यालयीन युवकांना हाताशी धरून भाविकांना श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यापासून अटकाव केला जातो.

आखाडा परिषदेकडून १४ भोंदूबाबांची नावे घोषित

अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील १४ भोंदू बाबांची सूची घोषित केली आहे. या सूचीत पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या नावाचा समावेश आहे. १० सप्टेंबरला येथे झालेल्या परिषदेच्या बैठकीनंतर अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ही सूची घोषित केली

(म्हणे) ‘सनातनकडून पुरोगामी विचारवंत, सैनिक, न्यायसंस्था, राजकीय पुढारी असा टप्पानिहाय हत्यांच्या कट !’

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचाच हात आहे. त्यामुळे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागेही सनातन संस्थाच असू शकते.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड

माणिकगंज जिल्ह्यातील सिंगेर उपजिल्ह्यामधील सोलाई बांगला गावामध्ये ४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी मंदिरांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली.

वर्ष २०१९ पर्यंत राममंदिराचे काम चालू न झाल्यास देशभर आंदोलन करू ! – महंत सुरेश दास, दिगंबर आखाडा

वर्ष २०१९ पर्यंत राममंदिराचे बांधकाम चालू झाले नाही, तर संतसमाज देशात निर्णायक आंदोलन चालू करील, अशी चेतावणी अयोध्येतील दिगंबर आखाड्याचे महंत सुरेश दास यांनी येथे दिली.

पाक भारतात पुन्हा पठाणकोटसारखे आक्रमण करू शकतो ! – वायूदल प्रमुख बी.एस्. धनोआ

पठाणकोट येथील सैन्यतळावर झालेल्या आक्रमणासारखेच आक्रमण पुन्हा एकदा होऊ शकते. पाकिस्तान नव्या ठिकाणी आक्रमण करून आपल्याला धक्का देऊ शकतो,

शामली (उत्तरप्रदेश) येथील अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांधांकडून अपहरण आणि सामूहिक बलात्कार

उत्तरप्रदेशच्या शामली शहरातील एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे ३ धर्मांध तरुणांनी २ सप्टेंबर या दिवशी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तिला हरियाणातील पानिपत येथे नेऊन ४ दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पुणे विद्यापिठात गौरी लंकेश हत्येच्या निषेध सभेत विद्यार्थी संघटनांमध्ये तणाव

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ने (एस्एफ्आय) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात निषेध सभेचे आयोजन केले होते. त्या निषेध सभेत एस्एफ्आय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनांमध्ये तणाव निर्माण झाला.

हिंदूंच्या मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करणे सहन केले जाणार नाही ! – कैराना (उत्तरप्रदेश) येथील भाजपचे खासदार हुकूम सिंह

काही लोकांमध्ये इतके साहस निर्माण झाले आहे की, ते अल्पवयीन मुलींना पळवून नेतात, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. यामागे काय कारण आहे ?


Multi Language |Offline reading | PDF