सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या !

रामपूर मथुरा पोलीस ठाण्याच्या सीमेमधील कटरा गावामध्ये काही धर्मांधांनी बलराम लोधी या ३० वर्षीय व्यक्तीची मारहाण करून हत्या केली.

म्यानमारमधील रोहिंग्या आतंकवाद्यांवरील कारवाईचे भारतातील इमाम आणि मौलाना यांना दुःख

म्यानमारमध्ये गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात देशाच्या सैन्याकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे सहस्रो रोहिंग्यांनी तेथून पलायन करून बांगलादेशमध्ये शरणागती पत्करली आहे.

(म्हणे) ‘केंद्र सरकार फुटीरतावाद्यांवर किती अन्याय करणार !’ – फारुख अब्दुल्ला

मी एन्आयए आणि भारत सरकार यांना विचारू इच्छितो की, तुम्ही फुटीरतावाद्यांवर आणखी किती अन्याय करणार ?, अशी टीका आतंकवाद्यांना पैसे पुरवल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण……

सिरसा (हरियाणा) येथील डेरा सच्चा सौदाच्या डेर्‍यावर कारवाई

डेरा सच्चा सौदाच्या डेर्‍यामध्ये न्यायालयाच्या आदेशाने ८ सप्टेंबर या दिवशी पोलीस, निमलष्करीदल, सैन्य आदींनी धडक कारवाई केली. ८०० एकर भूमीमध्ये वसलेल्या या डेर्‍यामध्ये २ खोली भरून इतकी रोकड जप्त करण्यात आली आहे

भारतात येण्याआधी तुमच्या देशात गोमांस खाऊन या !

गोमांस खायचे असल्यास ते भारतात येण्याआधी स्वदेशातूनच खाऊन या, असा सल्ला केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फॉन्स कन्ननथानम् यांनी परदेशी पर्यटकांना दिला आहे. अनेक राज्यांमध्ये गोमांसावर बंदी आहे.

गणेशोत्सवात अवैध मंडळे आणि ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी यांवर केलेल्या कारवाईचा तपशील सादर करा !

ध्वनीप्रदूषणासंबंधी न्यायालयाने दिलेल्या वेगवेगळ्या आदेशांची कार्यवाही शासनाने केलेली नाही. न्यायालयाचा आदेश शासनाला मान्य नसेल, तरीही त्याची कार्यवाही करावी लागेल. ध्वनीप्रदूषणाविषयी न्यायालयाने दिलेले आदेश शासनविरोधी असल्याचे समजू नये

रामरहीम प्रकरणाचे निमित्त साधून सनातनच्या साधकांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

‘डेरा सच्चा सौदा’चे प्रमुख रामरहीम यांच्या प्रकरणात न्यायालयीन निवाडा आल्यामुळे राजकीय नेत्यांचा हात पाठीशी असलेल्या व्यक्तींना न्यायालयीन प्र्रक्रियेतही पाठीशी घातले जाते

स्वेच्छाविवाह ‘लव्ह जिहाद’ नाही !

एका हिंदु मुलीशी एका मुसलमान मुलाने पसार होऊन इस्लामी पद्धतीने विवाह केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्या मुलीला प्रथम नारी निकेतनमध्ये पाठवले आणि त्यानंतर त्या मुलीचे कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले.

जिल्ह्यांत विविध ठिकाणी शौर्यजागरण नाटिका, फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्याने यांना लक्षणीय प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत शहर आणि झाल्टा, माहुली, अढूळ ही गावे येथील विविध गणेशोत्सव मंडळांत उत्सवांतील गैरप्रकार आणि आदर्श गणेश उत्सव, शौर्यजागरण नाटिकेद्वारे स्वसंरक्षणप्रात्यक्षिके, यांचा लाभ धर्माभिमानी आणि गणेशभक्त यांनी घेतला.

टांझानिया (पूर्व आफ्रिका) येथे गणेशोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्स प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील श्री हिंदु युनियनच्या सभागृहात अरुषा गणेशोत्सव समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF