पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

‘भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या (६ ते २०.९.२०१७) या कालावधीत पितृपक्ष आहे. या काळात पितृलोक पृथ्वीलोकाच्या सर्वाधिक जवळ येत असल्याने कुळातील सर्व पितर आशीर्वाद देण्यासाठी आपल्या वंशजांजवळ येतात. त्यामुळे पितृपक्षात केलेले महालय श्राद्ध त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचते.

आपल्या लक्षात आलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी इतरांना सांगितल्याने आपल्यातही पालट होतो !

‘एखादी गोष्ट मी करत नाही, तर ती दुसर्‍याला करायला कशी सांगू ?’, असा विचार करू नये.


Multi Language |Offline reading | PDF