चीनशी युद्ध झाल्यास पाकशी लढण्याचीही सिद्धता ठेवायला हवी ! – जनरल बिपिन रावत

उत्तरेकडील सीमेवर तणाव निर्माण झाल्यास पश्‍चिम सीमेवरील देश या परिस्थितीचा लाभ उठवू शकतो. यासाठी भारताने दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज रहायला हवे,

देशात आतंकवादी संघटना सक्रीय असल्याची पाकची प्रथमच स्वीकृती

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमदसारख्या आतंकवादी संघटनांना लगाम न घातल्यास पाकची जगभरात नाचक्की होत राहिल, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्याजा आसिफ यांनी म्हटले आहे.

पाचोरा (जळगाव) येथे पुठ्ठ्यापासून बनवली २० फुटी गणपतीची मूर्ती !

पाचोरा येथे शिंदे अ‍ॅकॅडमीच्या वतीने इको फ्रेंडली गणेशोत्सवाच्या नावाखाली टाकाऊ पुठ्यापासून २० फुटाची श्री गणेश मूर्ती बनवली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे घाटाच्या ठिकाणी आढळलेल्या अयोग्य गोष्टी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या विविध घाटांवर अनेक अयोग्य आणि अशास्त्रीय गोष्टी आढळल्या. त्या येथे देत आहोत.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे दान घेतलेल्या ३० सहस्र ३६५ गणेशमूर्तींचे दगडाच्या खाणीत विसर्जन

गणेशोत्सवाच्या काळातील १२ दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड येथील विविध घाटांवर ३० सहस्र ३६५ गणेशमूर्तींचे दान, तर २१ टन निर्माल्य जमा झाले.

धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींकडून घाटकोपर येथील गणेशोत्सव मंडळात प्रवचनाचे आयोजन

मुंबईतील घाटकोपर येथील काजू टेकडी परिसरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रत्येक शनिवारी धर्मशिक्षणवर्ग घेतला जातो.

उत्तरप्रदेशच्या सोनभद्रमध्ये शक्तिपुंज एक्सप्रेसचे ७ डबे घसरले

रेल्वेच्या सतत होणार्‍या अपघातामुळे सुरेश प्रभु यांनी रेल्वेमंत्री पदाचे त्यागपत्र दिले होते; मात्र अपघात थांबलेले नाहीत. आता पियुष गोयल रेल्वेमंत्री झाले असतांना उत्तरप्रदेशच्या सोनभद्रमध्ये ७ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता शक्तिपुंज एक्सप्रेसचे ७ डबे रूळावरून घसरले.

धर्मकार्य करत असतांना साधना करणे आवश्यक आहे ! – रमानंद गौडा, कर्नाटक राज्य धर्मप्रसारसेवक, सनातन संस्था

उडुपी (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या २ दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतून हिंदु धर्माभिमान्यांनी धर्मरक्षणाचा केला निर्धार !

भारतातील एका संप्रदायाची दंगल रोखू न शकणारे सरकार आतंकवादी, पाकिस्तान आणि चीन यांच्यापासून देशाचे रक्षण काय करणार ? रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

‘डेरा सच्चा सौदा’ या संप्रदायाचे प्रमुख बाबा गुरमीत सिंह राम रहीम यांना बलात्कार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त असतांनाही उद्रेक झाला.

लोकसंख्येचे संतुलन !

पंतप्रधान मोदी म्यानमारच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावरून परतले असून सध्या गाजत असलेल्या रोहिंग्या मुसलमानांमुळे त्यांच्या दौर्‍याकडे भारतियांचे विशेष लक्ष होते.


Multi Language |Offline reading | PDF