केरळमध्ये जिहाद्यांच्या दवा पथकाने शेकडो हिंदु मुलींचे धर्मांतर केले ! : एन्.आय.ए.च्या चौकशीत उघड

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केरळ राज्यातील लव्ह जिहाद प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) देण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना पाकमधून व्हॉट्सअ‍ॅपवरून चिथावणी देण्यात आल्याचे उघड

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून चिथावणी दिली जात होती, असे या घटनांची ६ मास चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला माहिती मिळाली आहे.

राज्यपालांकडून गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या चौकशीचे आदेश

येथील ताडदेव भागातील एम्पी मिल कंपाऊंडमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एस्आर्ए) प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या चौकशीचे आदेश ६ सप्टेंबरला दिले.

हुतात्मा सैनिकाचा मुलगा वडिलांच्या हौतात्म्यावरून पाकचा सूड घेणार

येथे आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस हवालदार किशनचंद यांचा मुलगा त्यांच्या हौतात्म्याचा सूड घेण्यासाठी पोलीसदलात जाणार आहे, असे त्याने सांगितले. लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात किशनचंद हुतात्मा झाले होते.

नंदुरबार येथे राष्ट्र आणि धर्म विषयक प्रदर्शनीचा उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांच्या हस्ते शुभारंभ

गणेशोत्सवाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीचे कार्य अभिनंदनीय आहे, असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रमेश पवार यांनी या वेळी व्यक्त केले.

मुंबईतील जुन्या सेंट मायकल चर्चमधील महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही लावण्याला आर्चबिशप यांचा विरोध

मुंबईमधील माहीम येथील सर्वांत जुन्या असणार्‍या सेंट मायकल चर्चमध्ये काही दिवसांपूर्वी महिलांच्या प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्याचे समोर आले होते.

सभागृहाची नोंदणी रहित करण्यात आल्याने सरसंघचालक भागवत यांचा कोलकाता येथील कार्यक्रम रहित !

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा कार्यक्रम होणार होता. यासाठी एक शासकीय सभागृह कार्यक्रमासाठी आरक्षित करण्यात आलेे होते

समाजशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेत मुंबई विद्यापिठाच्या सर्व विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांत शून्य गुण !

विद्यापिठाच्या भोंगळ कारभारामुळे समाजशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेत (एम्.ए. सोशिऑलॉजी) यंदाची संपूर्ण बॅचच अनुत्तीर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक किंवा दोन विषयात १०० पैकी शून्य गुण देण्यात आले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील दानपेटीची चोरी !

येथील पूर्वेकडील विजयनगर परिसरातील रिद्धी सिद्धी संकुलाच्या शेजारील मोकळ्या जागेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री  गणेशमूर्तीची स्थापना केली आहे.

भ्रष्टाचार्‍यांच्या देशा !

भ्रष्टाचार्‍यांच्या देशा असे कोणी भारतास म्हटले, तर संतापून जाऊ नका; कारण  फोर्ब्सने प्रकाशित केलेल्या आशियातील भ्रष्टाचारी देशांच्या सूचीत भारताने प्रथम स्थान पटकावले आहे.


Multi Language |Offline reading | PDF