महाराष्ट्रात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप !

२५ ऑगस्ट म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून चालू झालेल्या श्री गणेशोत्सवाची ५ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशी या दिवशी सांगता झाली. राज्यभर सर्व गणेशभक्तांनी श्री गणेशाला उत्साहात निरोप दिला.

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांची परमावधीची अधोगती !

‘पुढे व्यक्तीस्वातंत्र्यवाले ‘आम्हाला बलात्कार, भ्रष्टाचार, खून इत्यादी सर्व करण्याचा अधिकार आहे !’, असे समजतील; पण दुसर्‍याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा, उदा. बलात्कार होेणार्‍याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार करणार नाहीत ! एवढेच नाही, तर धर्मावरील अत्याचारही वाढवतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्म कोणत्याही राष्ट्राचा आधार असू शकत नाही ! – योगी आदित्यनाथ

धर्म कोणत्याही राष्ट्राचा आधार असू शकत नाही. राष्ट्राचा आधार संस्कृती असते. जर धर्म आधार असता, तर अवघ्या २४ वर्षांत म्हणजे वर्ष १९७१ मध्ये पाकचे तुकडे झाले नसते.

देहलीमध्ये इतके फटाके आहेत की, पूर्ण देश भस्मसात होईल ! – सर्वोच्च न्यायालय

तुमच्याकडे इतके फटाके आहेत की, भारतीय सैन्याकडेही तितके नाहीत. त्यामुळे संपूर्ण देश भस्मसात होईल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने देहलीतील प्रदूषणावरील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी फटाके विक्रेत्यांना उद्देशून केली. 

वृद्ध आई-वडिलांची काळजी न घेतल्यास कारागृहात जावे लागेल ! – शिवराजसिंह चौहान

वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणार्‍या मुलांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल. त्यांना कारागृहातही जावे लागेल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.

(म्हणे) ‘हिंदु जनजागृती समितीकडून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्यासाठी दबाव !’

चिंचवड परिसरात मूर्तीदान उपक्रमाला खीळ बसल्याने व्यथित झालेल्या अंनिसने हिंदु जनजागृती समितीच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. ‘समितीचे कार्यकर्ते मानवी साखळी करून विसर्जन घाटांवर नागरिकांना नदीत मूर्ती विसर्जन करण्याची सक्ती करतात.

(म्हणे) ‘चिथावणीखोर वक्तव्यांमुळेच ‘क्रॉस’ची तोडफोड !’

चर्चप्रणीत संस्थेच्या ‘रिनोवाकाव’ मासिकाच्या ऑगस्ट मासातील अंकातील वादग्रस्त लेखावर भाजप, तसेच आघाडी शासनातील घटक पक्ष ‘गोवा फॉरवर्ड’ यांनी खरमरीत टीका केल्याची घटना ताजी असतांनाच या मासिकाच्या…….

३३ वर्षे फरार असणारा आणि ३९ महिलांचे लैंगिक शोषण करणारा मौलवी आफताब याला अटक

पोलिसांनी मौलाना आफताब उपाख्य नाटे याला अटक केली आहे. तो १९८५ पासून फरार होता. त्याला एका हत्येच्या प्रकरणात शिक्षा झाली होती आणि तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना विनंती !

गणेशोत्सवाच्या कालावधीत महाराष्ट्रात काही ठिकाणी अंनिससारख्या धर्मद्रोही संघटना स्थानिक नगरपालिकांच्या माध्यमातून ‘मूर्तीदान करा’ अशी अशास्त्रीय मोहीम राबवतात. श्री गणेशमूर्तीदान ही संकल्पना हिंदु धर्मशास्त्रविरोधी असल्याने……

एका ढोंगीमुळे सर्व संतांना दोष देत असाल, तर मी सर्व मौलवींनाही आतंकवादी समजेन ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

देशभरातील सर्वच साधूसंत वाईट आणि भोगविलासी आहेत, असे वातावरण सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत आहे. जर एका ढोंगीमुळे सर्व संतांना दोषी समजत असाल, तर सर्व मौलवींनाही मी आतंकवादी समजेन.


Multi Language |Offline reading | PDF