ढोल-ताशांच्या सरावांमधूनही मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनीक्षेपकाच्या भिंती या जशा ध्वनीप्रदूषण करतात, त्याचप्रमाणे ढोल-ताशांची वाढती संख्याही ध्वनीप्रदूषणाला उत्तरदायी ठरत आहे.

अनंत चतुर्दशीच्या व्रताचे आध्यात्मिक महत्त्व

‘अनंत चतुर्दशीचे व्रत हे भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशीला येणारे एक महत्त्वाचे काम्य व्रत आहे. काम्य व्रत म्हणजे सकाम इच्छा पूर्ण करणारे व्रत.

तरुणांना लाजवेल, अशी सेवाकरणार्यास साकुरी येथील श्री उपासनी कन्याकुमारी स्थान येथील कन्या !

‘येथील अनेक कन्या ६० ते ९५ या वयोगटातील असूनही सेवारत आहेत. सती लीलाताई उपासनी या वयाच्या ९५ व्या वर्षीही फुले काढणे, समाधीची पूजा करणे, या सेवा करतात.

मद्यबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वहाणगाव येथे अवैध मद्यविक्रीला आळा घातला जात नसल्याने ग्रामसभेत मद्यविक्रीचा ठराव

मद्यबंदी कायद्याची ऐशी-तैशी ! असे होणारा जगातील एकमेव देश असेल ! चंद्रपूर – जिल्ह्यात २ वर्षांपूर्वी मद्यबंदी घोषित करण्यात आली; मात्र त्यानंतर गावागावांत अवैध मद्यविक्रीला उधाण आले आहे. चिमूर तालुक्यातील २ सहस्र वस्तीच्या वहाणगावात अवैध मद्यविक्री सातत्याने चालू असून अनेक तक्रारी-निवेदने देऊनही स्थिती पालटत नाही. (जिल्ह्यात होणारी अवैध मद्यविक्री रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि … Read more

कोथरूड (पुणे) येथे शासकीय नियंत्रणात असलेल्या संस्थेकडूनच अवैध बांधकाम

‘दी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एनआरएआय) या शासकीय नियंत्रणाखाली असलेल्या संस्थेने अनुमती मिळालेल्या जागेपेक्षा ३ सहस्र १३६ चौरस मीटर एवढ्या अतिरिक्त जागेत अवैध बांधकाम केले आहे.

‘कृत्रिम हौदामध्ये गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारी विटंबना थांबवावी !’

गणेशमूर्ती कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करणे, हे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. असे कृत्रिम हौद बांधून धर्मशास्त्र आणि हिंदूंच्या धर्मबांधवांचा अनादर होत आहे.

गणपती मूर्तीदान ही अशास्त्रीय संकल्पना राबवून हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये !

श्री गणेश मूर्तीदान ही संकल्पना हिंदु धर्मशास्त्रविरोधी असल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.

मूर्तीदान चळवळीचा खोटेपणा

पिंपरी-चिंचवड परिसरात यंदाच्या वर्षी मूर्तीदान मोहिमेला हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह गणेशभक्तांनी प्रखर विरोध दर्शवला.

साधना, नामस्मरण, सत्संग आणि सत्सेवा

१. शरिरातील चैतन्यदायी अंतर्शक्तीला सतत स्मरून कार्य करत रहाणे, म्हणजेच खरी ‘साधना’ होय !


Multi Language |Offline reading | PDF