वहात्या पाण्यात निर्माल्य-विसर्जन शक्य नसल्यास काय करावे ?

‘वहात्या पाण्यात निर्माल्य विसर्जित केल्याने त्यात असलेली दैवी पवित्रके पाण्यासह आसमंतात पसरतात. काही ठिकाणी जलप्रदूषण होऊ नये, यासाठी नगरपालिका, महापालिका आदी नदीमध्ये (वहात्या पाण्यामध्ये) निर्माल्य विसर्जन करण्यास प्रतिबंध करतात. ‘अशा परिस्थितीत आपद्धर्म म्हणून त्या निर्माल्याचे खत बनवायचे का’,

ब्रिक्स परिषदेच्या घोषणापत्रात आतंकवादाचा विरोध : भारताचाही प्रहार

४ सप्टेंबरला ब्रिक्सच्या परिषदेत भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवादाचे सूत्र उपस्थित केले, तसेच ब्रिक्सच्या घोषणापत्रातही आतंकवादाचा उल्लेख करण्यात आला. यात तालिबान, आयएस्आयएल, अल-कायदा,…….

मुझफ्फरपूर (बिहार) येथे ईदच्या नमाजासाठी ४ घंटे मालगाडी, तर १५ मिनिटे पवन एक्सप्रेस रोखली !

रेल्वे जंक्शनवर बकरी ईदच्या वेळी नमाजपठण करण्यात आल्याने एक मालगाडी ४ घंटे, तर पवन एक्सप्रेस १५ मिनिटे रोखून ठेवण्यात आली होती. पहाटे ५ ते सकाळी ९.१५ या कालावधीत मालगाडी रोखण्यात आली होती.

कराचीमध्ये एका मंदिरात ईदला बळी देण्यासाठीच्या उंटाला ठेवल्याची चित्रफीत उघड

पाकिस्तानमधील दैनिक ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’चे पत्रकार बिलाल फारूकी यांनी चंद्रप्रकाश खत्री यांच्याद्वारे पाठवलेली एक चित्रफीत ट्विटरवर पोस्ट केली आहे. यात कराचीमधील एका मंदिरात उंटाला बसलेले दाखवण्यात आले आहे.

नोटाबंदी भविष्यात लाभदायक ठरेल ! – रा.स्व. संघ

नोटाबंदीच्या निर्णयामुळे आधी देशातील जनतेला धक्का बसला; मात्र आता या धक्क्यातून देश सावरला आहे. देशाच्या भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी नोटाबंदी लाभदायक ठरेल, हे लोकांना समजले आहे, असे रा.स्व. संघाने म्हटले आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषद ११ भोंदू संतांची नावे घोषित करून त्यांच्यावर बहिष्कार घालणार !

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना शिक्षा झाल्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदने ११ जणांना भोंदू संत ठरवले आहे. या ११ जणांच्या नावांची सूची १० सप्टेंबरला प्रयाग येथील बाघंबरी मठात होणार्‍या बैठकीत उघड करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमध्ये जिहाद तीव्र करणार !’ – जमात-उद-दावाची गरळओक

जम्मू-काश्मीर भागात आता जिहाद आणखी तीव्र करणार आहोत, असे जमात-उद-दावाचा प्रमुख आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याने हाफिज सईदप्रमाणेच भारताविरोधात विषारी फुत्कार सोडले आहेत.

क्षुल्लक कारणावरून धर्मांधांचे राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटूवर प्राणघातक आक्रमण

उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील मवाना गावातील परिक्षितगड बस स्थानकाजवळ धर्मांध जमावाने राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू संदीप किरण सिंह आणि त्यांच्या मित्राला अमानुष मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली.

पर्यावरणपूरक (?) तुरटीचा गणपति – एक बौद्धिक दिवाळखोरी !

पर्यावरणतज्ञ श्री. विश्‍वंभर चौधरी यांनी पुण्यातील एका व्यक्तीने केलेल्या तुरटीच्या गणपतीचा फोटो ‘शेअर’ करत, त्यासोबत लिहिले होते की, ‘या गणपतीच्या (तुरटीपासून सिद्ध केलेल्या मूर्तीच्या) विसर्जनाने प्रदूषण न होता, उलट नदी शुद्ध होते. तुरटी पाण्याला निवळते.

गणेशोत्सवांतील देखाव्यात चित्र-विचित्र गणेशमूर्ती साकारून श्री गणेशाचे विडंबन !

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्या त्या देवतेच्या शक्तीशी निगडित असतात. त्यामुळे देवतेचे नाम, रूप, गंध आदींतून त्या त्या देवतेचे तत्त्व आकर्षित आणि प्रक्षेपित होते


Multi Language |Offline reading | PDF