६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. राजाभाऊ सप्तर्षी (वय ८३ वर्षे) यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती

‘माझ्या लहानपणी एकत्र कुटुंबपद्धत होती. आम्ही ५ भाऊ आणि १ बहीण खेळीमेळीने रहात होतो. वयाच्या १३ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती साधारण होती.


Multi Language |Offline reading | PDF