हिंदूंनो, लव्ह जिहादला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार करू नका !

लव्ह जिहादसंदर्भात काहीतरी करू इच्छिणार्‍या एका तरुणाने विचारले, लव्ह जिहाद करणार्‍या, म्हणजे हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्‍या धर्मांधांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी आम्हीही धर्मांधांच्या मुलींच्या संदर्भात तसे करावे का ?

कल्याण येथे लव्ह जिहाद प्रकरणी अल्पवयीन हिंदु मुलीच्या कथनानंतर धर्मांधाला पोलिसांनी कह्यात घेतले !

कल्याणजवळील एका गावात रहाणार्‍या आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिकणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार्‍या एका धर्मांधाला कोळसेवाडी पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

पूर्वी महापुरुषांना जातींत विभागले जायचे, आता देवांना विभागले जात आहे ! – राज ठाकरे

घरी गणपति आणण्याची प्रथा फार पूर्वी कोकणात होती. नंतर पेशव्यांसमवेत ती घाटावर आली. मग लोक गणपतीच्या निमित्ताने एकत्र येतील, हे लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला.

बकरी ईदच्या नमाजानंतर काश्मीरमध्ये धर्मांधांकडून हिंसाचार

२ सप्टेंबरला ईदच्या नमाजानंतर काश्मीरमध्ये काही ठिकाणी धर्मांधांकडून सुरक्षादलांवर आक्रमणे करण्याच्या घटना घडल्या. श्रीनगर, अनंतनाग, सोपोर आदी ठिकाणी या घटना घडल्या.

म्यानमारमधील हिदूंचे बांगलादेशमध्ये पलायन !

म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या आतंकवादी आणि सैन्य यांच्यातील संघर्षातून होणार्‍या हिंसाचारामुळे येथील हिंदू बांगलादेशकडे पलायन करत आहेत. आतापर्यंत रोहिंग्या मुसलमान पलायन करत होते.

पुणे येथे कृत्रिम हौदांतील श्री गणेशमूर्तींचे खाणीत विसर्जन !

कृत्रिम हौदांत विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती यंदाच्या वर्षीही वाघोली येथील खाणीतच विसर्जित करण्यात आल्या. कृत्रिम हौदांतील श्री गणेशमूर्ती दोन मोठ्या टेम्पोंमध्ये भरून नेल्या जात असल्याची छायाचित्रे आणि चलचित्रे व्हॉटस् अ‍ॅपवर प्रदर्शित झाली होती.

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फलक हातात घेऊन प्रबोधन !

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अंकली पुलाजवळ (उदगाव) कृष्णा नदीच्या काठावर हातात फलक घेऊन गणपतीच्या ७ व्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्ट या दिवशी प्रबोधन केले.

भोरवासियांचा आदर्श सर्वत्रच्या गणेशभक्तांनी घेऊन शास्त्रोक्त कृती करणे आवश्यक !

गेल्या १२ वर्षांपूर्वी अंनिसने मूर्तीदान मोहिमेचा प्रारंभ येथून केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात भोर पटर्न या नावाने मूर्तीदान ही अशास्त्रीय मोहीम राबवली होती.

आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमेला प्रतिसाद देत भाविकांनी उत्स्फूर्तपणे हिरण्यकेशी नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले !

या वर्षी श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेत अंनिसकडून नगरपालिकेला हाताशी धरून अनेक प्रयत्न करूनही अंनिसला अपयश आले.

सातारा येथे गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !

सातव्या दिवशी गौरी समवेत घरगुती गणपतींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होते. प्रशासनाने काही धर्मद्रोही सामाजिक संघटनांच्या नादी लागून शहरामध्ये गणपति विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम हौद निर्माण केले होते


Multi Language |Offline reading | PDF