शिवसेनेकडून मुसलमानांना गुलाबपुष्प देऊन मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मशिदीवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे काढण्यात यावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने  ३१ ऑगस्टला पहाटे ५ वाजता बिंदू चौक येथे कमांडो फ्रेंड सर्कल मंडळाच्या गणपतीची आरती केल्यानंतर मुसलमानांना गुलाबपुष्प देऊन भोंगे काढण्याचे आवाहन करण्यात आले.

(म्हणे) ब्रिक्समध्ये पाकपुरस्कृत आतंकवादाचा भारताने उल्लेख करू नये ! – चीनची भारताला सूचना

पाकिस्तानच्या आतंकवादाच्या संदर्भातील धोरणाविषयी भारतास चिंता आहे, असे आमच्या निदर्शनास आले आहे; मात्र हे सूत्र ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) परिषदेमध्ये चर्चिले जावे, असे आम्हाला वाटत नाही

स्वातंत्र्यानंतर समाजाला नैतिकता आणि धर्मशिक्षण मिळालेले नाही ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रवचनकार आणि लेखक

बाबा राम रहीम यांच्या नावातच राम, रहीम आणि इन्सान आहे. त्यामुळे ते पुरोगामी वाटतात. स्वातंत्र्यानंतर हिंदु समाजाला नैतिकता आणि धर्मशिक्षण मिळालेले नाही. आजही स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर तळागाळातील ….

पोलिसांचा हिंदुद्वेष !

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पुढाकाराने पार्थ पोळकेलिखित ५५ कोटी नि गांधीहत्या हे नाटक १५ ऑगस्ट २०१७ या दिवशी सातारा येथील श्री शाहूकला मंदिरात आयोजित करण्यात आले होतेे.

नगर येथील हृदयरोग विशेषज्ञ डॉ. जयंत करंदीकर ॐकाराच्या साधनेद्वारे संतपदी विराजमान !

३०.८.२०१७ या दिवशी नगर जिल्ह्यातील सुविख्यात आधुनिक वैद्य आणि हृदयरोग विशेषज्ञ डॉ. जयंत करंदीकर (वय ७२ वर्षे) यांनी संतपद प्राप्त केल्याची घोषणा सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मंगलप्रसंगी केली.

आशिया खंडात भारत सर्वांत भ्रष्ट देश ! – फोर्ब्स

फोर्ब्स या नियतकालिकाकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून याविषयीचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

कोल्हापूर येथे प्रबोधनानंतर असंख्य भाविकांकडून कुंडाऐवजी वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाला प्राधान्य !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्टला येथील पंचगंगा घाटावर राबवलेल्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाविकांचे प्रबोधन केल्यानंतर आम्हाला शास्त्रानुसार खरी माहिती मिळाल्याचा आनंद भाविकांनी व्यक्त केला.

गणेशमूर्तीची विल्हेवाट न लावता तिचे विसर्जन होणे आवश्यक ! – आनंद दवे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

कोणताही सण श्रद्धेचा आहे. त्यामुळे कोणत्याही कृतीची बळजोरी करायला नको. गणपतीची मूर्ती जर घरी बादलीत विसर्जित होऊ शकते, तर ती नदीतही विसर्जित होणार. केवळ मूर्तीमुळेच नदीचे प्रदूषण होत नाही.

बकरी ईदच्या दिवशी होणारी गोवंशाची हत्या रोखा ! 

येत्या २ सप्टेंबरला बकरी ईद असून त्या दिवशी मुसलमानबहुल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जाते, असा पूर्वानुभव आहे.


Multi Language |Offline reading | PDF