एका आधुनिक वैद्यांनी दिलेल्या औषधांमुळे भयग्रस्त झालेल्या साधिकेला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे भयमुक्त आणि रोगमुक्त झाल्याची आलेली अनुभूती

९ – १० वर्षांपूर्वी मी एका आधुनिक वैद्यांकडेे तपासणीसाठी गेले होते. त्यांनी माझी तपासणी केली आणि हृदयस्पंदनालेख (ई.सी.जी.) काढला.

राष्ट्रीय स्तरावरील भावसत्संग चालू झाल्यापासून कु. अमृता (वय १५ वर्षे) आणि कु. गौरी (वय १७ वर्षे) मुद्गल यांच्यामध्ये त्यांची आई सौ. वैशाली मुद्गल यांना जाणवलेले पालट !

यापूर्वी अमृता मला वेळ देत नव्हती. ती माझ्याशी अधिक बोलतही नव्हती. भावसत्संग चालू झाल्यापासून ती माझ्याशी प्रेमाने बोलते अन् मला वेळ देते. आता ती माझ्याकडे आई म्हणून न बघता साधिका म्हणून बघते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

स्वार्थी आणि अहंभावी राजकारणी देशाचे कधी हित साधू शकतील का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

साधकांनी रामनाथी आश्रमातील स्वयंपाकगृहात स्वतःला सुधारण्याची प्रक्रिया केल्यावर त्यांच्या पत्नीलाही लाभ होतो.

तो लाभ म्हणजे पती घरीही स्वयंपाक करायला साहाय्य करतो !

कर्नाटकातील साधकांना श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या कृपेमुळे आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

आम्हाला घर बांधायला हवे, असे वाटत होते; पण गेल्या ३ वर्षांपासून आम्ही केवळ विचारच करत होतोे. आम्ही प्रत्येक दिवशी श्रीकृष्ण आणि गुरु यांच्या चरणी प्रार्थना करत होतो.


Multi Language |Offline reading | PDF