भारतीय सैनिकांसाठी !

भारतीय सैन्यव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची योजना पुढे आली आहे. २५ वर्षांपूर्वी उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यावर अनेक क्षेत्रांत शासनाने पालट घडवून आणले.

धर्मरथावरील साधक सेवेच्यानिमित्ताने जिल्ह्यात येणार असल्यासत्यांच्या व्यष्टी साधनेचा आढावा प्रतिदिन घेण्याचे नियोजन करावे ! 

सनातनच्या धर्मरथावर सेवा करणाऱ्यां साधकांमध्ये व्यष्टी साधनेविषयीचे गांभीर्य अल्प असल्याचे लक्षात आले आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले मान्यवर अधिवक्ता विवेक भावे यांची प.पू. डॉक्टरांच्या भेटीमुळे झालेली भावविभोर अवस्था !

मी गेल्या १ – २ वर्षांपासून अग्निहोत्राची साधना करत आहे. त्यातून निर्माण होणारे पुण्य मी प्रतिदिन हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेसाठी गुरुचरणांवर अर्पण करत होतो.

प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी न्यायालयाच्या विधानाचे केलेले वार्तांकन अयोग्य ! – पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने फटकारले 

बाबा राम रहीम यांच्या खटल्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारावरून पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विधान केले होते.

जामा मशिदीचे कोट्यवधी रुपयांचे वीज देयक थकेपर्यंत वीज आस्थापन झोपले होते का ? 

देहली येथील जामा मशिदीने ४ कोटी १६ लाख रुपयांचे वीज देयक थकवल्याने…….

आपण जीवनात जितका मोठा संघर्ष करू, तितके ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ !

साधकांनी तर श्री गुरु स्वामी असतांना । धरू का भीती मरणाची ॥, यानुसार संघर्षाला कशाला भ्यायचे ?

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते.

रामनाथी आश्रमातील साधिका कु. मानसी कुलकर्णी (वय १७ वर्षे) हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अमृत महोत्सवानिमित्त पाठवलेले कृतज्ञतापत्र !

यातून साधिकेचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा शरणागत भाव व्यक्त होतो.

दुसर्‍यांचे हित व्हावे, या मनातील इच्छेमुळे श्री. राम होनप यांचा उजवा हात स्थुलातून आपोआप उचलला जाऊन तो आशीर्वादाच्या मुद्रेत येणे

दुसर्‍यांचे हित व्हावे, या मनातील इच्छेचे ते स्थुलातील रूप आहे.

केरळ राज्यातील सामाजिक वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने !

साम्यवादाने केरळमध्ये इस्लामच्या वाढीला वाट मोकळी करून दिली आहे. प्रसारमाध्यमांतून देण्यात येणार्‍या ठळक बातम्यांमधून राज्याला, तसेच देशाला असणारा धोका दिसून येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF