गोरखपूरमधील बाबा राघवदास रुग्णालयामध्ये ३ दिवसांत ६१ बालकांचा मृत्यू

ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने येथील बाबा राघवदास रुणालयात काही दिवसांपूर्वीच ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता.

पुणे येथे विद्यार्थ्यांना सहभागी करून गणेशमूर्ती विसर्जनामध्ये हस्तक्षेप न करण्याविषयी शिक्षण संचालकांना निवेदन

गणेशमूर्ती विसर्जन हा विधी पूर्णतः हिंदु धर्मातील धार्मिक असून त्याच्याशी हिंदूंच्या धार्मिक भावना जोडलेल्या आहेत, तसेच राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे

म्यानमारमधील हिंसाचारामुळे १८ सहस्र रोहिंग्या मुसलमानांचे बांगलादेशात पलायन

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमान आतंकवादी आणि सैन्य यांच्यातील संघर्षामुळे गेल्या एका आठवड्यात सुमारे १८ सहस्र रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशात पलायन केले आहे

पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावणार्‍या फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी हिची सुटका

पाकचा राष्ट्रध्वज फडकवून त्याचे राष्ट्रगीत गाणार्‍या फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी हिची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. तिच्यावरील गुन्हा मागे घेण्यात आला आहे.

२०० वर्षांचा इतिहास लाभलेला अन् नगर शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपति !

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते.

लुटारू खाजगी वाहतूकदार !

सण-उत्सव पाहून खाजगी (ट्रॅव्हल्स) वाहतूकदार असंख्य प्रवाशांची अक्षरशः लूटमार करतात; तरीही राज्य परिवहन मंडळाचा सावळा गोंधळ काही संपत नाही.

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील गावात ख्रिस्ती मिशनर्यांतकडून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनेने उधळला !

बिजनौर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील हरगनपूर येथे सत्संगाच्या नावाखाली ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठीचे प्रयत्न हिंदुत्वनिष्ठ संघटनेने उधळून लावले.

गणेशोत्सवात ध्वनीयंत्रणेला अनुमती द्यावी ! – आमदार राजेश क्षीरसागर

डॉल्बीला आमचाही विरोध आहे; मात्र न्यायालयाने वर्षभरात १२ दिवस शिथिलता दिली आहे. त्याप्रमाणे गणेशोत्सवात ध्वनीयंत्रणेला अनुमती द्यावी,

अभिनेत्री रवीना टंडन यांच्याकडून इतिहासाच्या पुस्तकातील मोगलांविषयीचा विरोधाभास उघड

अभिनेत्री रवीना टंडन यांनी इतिहासाच्या पुस्तकातील विरोधाभास उघड केल्यासाठी त्यांचे अभिनंदन ! केंद्र सरकार इतिहासाचे भगवेकरण करत आहे,

हिंदूंमध्ये फूट पाडण्याच्या काँग्रेसच्या कुटील षड्यंत्रास हाणून पाडा !

कर्नाटकात यंदा विधानसभेची निवडणूक होणार असल्याने हिंदु समाजाची एक प्रमुख शाखा असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाला मुख्य वृक्षापासून तोडण्याचे प्रयत्न कॉँग्रेसने चालू केले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF