जळगाव येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्तीचे भंजन केल्यामुळे तणावाचे वातावरण

हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी धर्मांधांकडून वारंवार होणारी आक्रमणे रोखू न शकणारे शासनकर्ते हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात ! जळगाव, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील रथचौकातील झुंझार गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचे दोन हात काही धर्मांधांनी लोखंडी सळईने तोडले. त्यामुळे जुने जळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे धर्मांध एका रिक्शातून या ठिकाणी आले होते. धर्मांधांनी मंडपात रिक्शा … Read more

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण : ३ वर्षे होऊनही पोलीस निष्कर्षाप्रत का पोहोचले नाहीत ?

सुनंदा पुष्कर (काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरूर यांची पत्नी) यांच्या मृत्यूला ३ वर्षांहून अधिक काळ उलटला असतांनाही तुम्ही कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकला नाहीत. तुम्ही २ आठवड्यांत याविषयी सांगा की

अकार्यक्षम पोलीस !

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पुढाकाराने पार्थ पोळकेलिखित ५५ कोटी नि गांधीहत्या हे नाटक १५ ऑगस्ट २०१७ या दिवशी सातारा येथील श्री शाहूकला मंदिरात आयोजित करण्यात आले होतेे

राममंदिराच्या उभारणीसाठी शिया आणि सुन्नी संघटनांचे आंदोलन

रामजन्मभूमीवर राममंदिराची उभारणी आणि मुसलमानबहुल भागात मशिदीची उभारणी होण्याच्या मागणीसाठी नुकतीच येथे शिया आणि सुन्नी संघटनांनी आंदोलन केले. यानंतर त्यांनी राज्यपालांना निवेदन दिले.

दाऊद कराचीत असेलही; पण त्याला पकडून भारताच्या कह्यात देण्याचे सौजन्य का दाखवावे ? – परवेझ मुशर्रफ

भारताने नेहमीच पाकवर आरोप केला आहे; पण आम्ही दाऊद इब्राहिम याला पकडून भारताला देण्याचे सौजन्य का दाखवावे ? दाऊद कराचीत असेल किंवा अन्य कुठे, भारतात मुसलमानांची हत्या होते आणि यावर दाऊद प्रत्युत्तर देतो

(म्हणे) राज्यव्यवस्थेची सनातनला हात लावण्याची हिंमत होत नाही !

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे सनातनपर्यंत जात आहेत. सनातनवर बंदी घालण्याची मागणी होत आहे; मात्र राज्यव्यवस्थेची सनातनला हात लावण्याची हिंमत होत नाही.

धाराशिव येथील गणेशोत्सव मंडळांना मूर्तीविसर्जन न करण्याचा अशास्त्रीय निर्णय घेण्यास भाग पाडले !

जलप्रदूषण, अवास्तव खर्च, देवतेची विटंबना होते, अशी कारणे पुढे करून या वर्षीही शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. विषारी पीओपी(प्लास्टर ऑफ पॅरिस)मुळे होणारे पाण्याचे प्रदूषण

सनातनच्या कार्यास साहाय्य करण्यास सदैव तत्पर ! – प्रमोद कोंढरे, अध्यक्ष, बाजीराव रस्ता नातूबाग मित्र मंडळ

गेली ८ वर्षांहून अधिक काळ मी गणेशोत्सवाच्या काळात बाजीराव रस्त्यावर सनातनचा प्रबोधन कक्ष कायम पाहिला आहे. या प्रबोधन कक्षाच्या माध्यमातून जागृती होणार असून आम्ही सनातनच्या कार्यास साहाय्य करण्यास सदैव तत्पर आहोत.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती स्थापन

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील मौजे गोंदेदुमाला येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूमीचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी पावसाळी अधिवेशनात केला होता.

रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीचा हिंदु धर्मविरोधी उपक्रम : दान केलेल्या श्री गणेशमूर्ती पुढील वर्षी भाविकांना परत देणार !

डॉल्फिन नेचर क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीच्या घाटावर हिंदुधर्मविरोधी गणेशमूर्तीदान अभियान राबवण्यात आले. या अभियानात सुमारे ८८ मूर्ती दान मिळाल्या असे समजते.


Multi Language |Offline reading | PDF