हिंदु विजयोत्सव विशेषांक

हिंदूंनो, सर्वार्थाने आदर्श अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामाचा आदर्श घेऊन आणि धर्माचरण अन साधना करून ‘रामराज्या’ च्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हा !

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. वसंत कर्वेगुरुजी यांची द्वितीय पुण्यतिथी प.पू. नाना काळेगुरुजी यांची प्रथम पुण्यतिथी प.पू. नामदेव महाराज पुण्यतिथी, सिंधुदुर्ग

विजयादशमीच्या दिवशी करावयाची कृत्ये आणि त्यामागील शास्त्र !

दसर्‍याला सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने जिवाच्या व्यक्त भावाचे अव्यक्त भावात रूपांतर होऊन त्याचा स्थिरतेत प्रवेश होण्यास साहाय्य होते.

हिंदूंनो, स्वपराक्रमाने विजयादशमीचे ‘दशहरा’ हे नाव सार्थ करा !

हिंदूंच्या देवतांसमोर दाही दिशा हरल्याचा दिवस म्हणजे ‘दशहरा’ (दसरा) ! हिंदूंनी दसर्‍याला विजयासाठी सीमोल्लंघन करायचे असते; पण आज काश्मीरपासून कैराणापर्यंत हिंदूच पराभवाचे सीमोल्लंघन करत आहेत.

मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २७ प्रवाशांचा मृत्यू

येथील परळ-एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकाच्या पुलावर २९ सप्टेंबरला सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ३२ हून अधिक प्रवासी गंभीर घायाळ झाले आहेत.

अयोध्येत सरकारकडून भव्यदिव्य स्वरूपात दसरा आणि दिवाळी साजरी होणार

भगवान श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत आले होते. त्या वेळी भव्यदिव्य स्वरूपात दिवाळी साजरी झाली होती. तशीच भव्य आणि दिव्य स्वरूपातील दसरा अन् दिवाळी यावर्षी अयोध्येत साजरी करण्यात येणार आहे.

राहुल गांधी यांनी ते हिंदु आहेत कि ख्रिस्ती हे प्रथम सांगावे !- डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

राहुल गांधी यांनी गुजरात दौर्‍यामध्ये द्वारकाधीश मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच येथील सभेतील भाषणाच्या वेळी कपाळावर त्रिपुंड आणि टिळा लावला.


Multi Language |Offline reading | PDF