हिंदु तेज जागवणारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी १८ ते २८ ऑगस्ट या काळात नेपाळचा दौरा केला. या कालावधीत त्यांनी काठमांडू येथे ५ व्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधप्रबंध सादर केला.

गंगापूर (जिल्हा संभाजीनगर) अज्ञात चोरट्यांनी जैन मंदिरातून केली पंचधातूच्या ३ मूर्तींची चोरी

गंगापूर येथील जैन मंदिराचे प्रवेशद्वार तोडून अज्ञात चोरट्यांनी २७ ऑगस्टला रात्री ३ लक्ष ५० सहस्र रुपयांच्या ३ मूर्तींची चोरी केली, तसेच दानपेटी तोडून त्यातील अनुमाने ७० सहस्र रुपये चोरले आहेत.

जळगाव पिपल्स बँकेत ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ विषयावर प्रवचन

शहरातील प्रख्यात जळगाव पिपल्स बँकेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ आणि ‘भारतीय सण-उत्सवामांगील विज्ञान’ या विषयांवर व्याख्यान घेण्यात आले.

पुण्यात सणस क्रीडा संकुलाच्या संरक्षक भिंतीवर मानाच्या ५ गणपतींची चित्रे

येथे यंदा गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जात असल्याने महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

माता-पित्याच्या चरणी ब्रह्मांड पाहून त्यांना प्रदक्षिणा घालणार्‍या श्री गणेशासम आपणही गुरुदेवांना शरण जाऊन साधनेची परिक्रमा पूर्ण करूया !

‘एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिवाने गणपति आणि कार्तिकेय यांच्यापैकी ‘पृथ्वी-प्रदक्षिणा सर्वप्रथम कोण पूर्ण करणार’,

रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे गणेशपूजनाविषयीच्या अध्यात्मशास्त्र या विषयावरील प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने येथील श्री ॐ सेवाभावी संस्था यांच्या मंडळात २५ ऑगस्टला सामूहिक गणेशाचा नामजप आणि ‘गणेश पूजनाविषयीचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचन पार पडले.

गणेशोत्सव काळात नगरपालिका प्रशासनाने भाविकांना शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास अडवणूक करू नये !

गणेशोत्सवाच्या काळात नदी आणि तलाव येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यानंतर नदी प्रदूषित होते, हा दावा पूर्ण चुकीचा आहे. कारखान्यांतील सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण होते.

हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस ३६५ दिवस मशिदींवर अजान चालू करण्याविषयी परवान्याची चौकशी करत नाहीत ! – संजय पवार

प्रतीदिन ५ वेळा असे वर्षातील ३६५ दिवस मशिदींवरील भोंग्यातून अजान दिली जाते. या अजानमुळे लोकांना त्रास होतो, मशिदींवर अजान देण्यासाठी मुसलमानांकडे परवाने आहेत का ?

नियमांच्या अंतर्गत डॉल्बीचे २ बॉक्स लावण्यास अनुमती द्यावी ! – आमदार राजेश क्षीरसागर

जनता आपल्याकडे न्यायहक्क मागते. गणेशोत्सवात दोन बॉक्स ध्वनीक्षेपक यंत्रणा लावावी म्हणून अनुमती मागणार्‍यांना बोलू दिले जात नाही. सत्तेचा अहंकार नको. जनतेला अशी वागणूक देणार्‍यांचा जनताच माज उतरवेल.


Multi Language |Offline reading | PDF