स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)चे श्री. वाम्सी कृष्णा यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

एके दिवशी मी कार्यालयात जात असतांना मला पुष्कळ एकटे वाटत होते. माझ्या मनात विचार आला, माझे गुरु माझ्यासमवेत आहेत का ? त्या वेळी निळ्या आकाशात मला एक ऋषि दिसले. त्यांनी आशीर्वाद देत असल्याप्रमाणे हात वर केला.

सॅण्डी योंग यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

३.९.२०१६ या दिवशी श्‍वेताताईंना (सौ. श्‍वेता क्लार्क यांना) प्रवचनाच्या ठिकाणी नेण्यासाठी मी मंजुळाताईंच्या घरी गेले होते. तेव्हा आम्ही थोडा वेळ नामजप करण्यासाठी बसलो.

तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या सिंगापूर येथील सॅण्डी योंग !

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या सौ. श्‍वेता क्लार्क प्रसारानिमित्त काही दिवस सिंगापूर येथे गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना सॅण्डी योंग यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सर्वत्र माया असलेले विश्‍व आणि सर्वत्र भाव असलेले विश्‍व यांतील भेद

४.९.२०१६ या दिवशी मी माझी मुलगी कु. राधा आणि बालसाधिका कु. आनास्तासिया यांच्यासमवेत नामजपासाठी खोलीमध्ये बसले होते.


Multi Language |Offline reading | PDF