मशिदींवरील भोंग्यांऐवजी हिंदूंवर कारवाई केल्यास कोल्हापूर येथे मिरज दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होईल ! – शिवसेना

कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल म्हणून पोलीस प्रशासन मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात कठोर कारवाई करत नसतील आणि हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारत असतील, तर मिरज येथे झालेल्या दंगलीसारखी येथे परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

मुंबईत पावसामुळे हाहाःकार ! जनजीवन कोलमडले ! धावती मुंबई जलमय !

२७ ऑगस्टपासून चालू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे जनजीवन पुरते विस्कळीत केले. मुंबईतील उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यातून सकाळी मुंबईला गेलेले लक्षावधी कर्मचारी मुंबईत अडकले. रेल्वे वाहतूक बंद पडल्याने ते वाहतुकीचे अन्य पर्याय शोधत होते

सनातन प्रभातवर आगपाखड करू पहाणार्‍या सूत्रसंचालकाला शिवसेनेच्या प्रवक्त्याचे चोख प्रत्युत्तर !

२६ ऑगस्टच्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकातील पृष्ठ ७ वर ‘दैनिक सनातन प्रभातने देहावरील आवरण काढल्याने झालेले लाभ’ या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध झाला होता.

ईदच्या निमित्त प्राण्यांच्या वाहतुकीविषयी काढलेल्या तुघलकी आदेशात पालट करण्यास वाहतूक पोलिसांना भाग पाडले

ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांची कोणत्याही प्रकारे कागदपत्रांची तपासणी करू नये. प्राण्यांची वाहतूक करणार्‍या मुसलमान धर्मियांची अडवणूक करून त्यांना त्रास देणार्‍या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल

रोहिंग्या मुसलमानांची कथित दुर्दशा जाणून घेण्यासाठी म्यानमारला जाणार

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१७ या कालावधीत बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या दौर्‍यावर जाणार आहेत. रोहिंग्या मुसलमानांच्या कथित दयनीय स्थितीकडे जगाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी…….

कोल्हापूर येथे भाविकांकडून शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल

गणेशचतुदर्शीनंतर दीड दिवसाच्या गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या कुटुंबांनी शास्त्रानुसार पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

विमानतळाच्या आजूबाजूच्या इमारती पाडणे हा उपाय नसून ठोस पर्याय शोधावा ! – मुंबई उच्च न्यायालय

विमानामधील प्रवासी आणि उंच इमारतींमध्ये रहाणारे जीव या दोघांच्या जिवाचा गांभीर्याने विचार करायला हवा. उंच इमारती पाडणे, हा काही उपाय असू शकत नाही.

चांगला माणूस घडवायचा असेल, तर ज्ञान आणि संस्कारही महत्त्वाचे ! – नितीन गडकरी

केवळ ज्ञानी असून चालत नाही, तर अनुभवही महत्त्वाचा असतो. शिक्षणातून उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित संस्कार नसतील, तर त्याचा काहीच उपयोग नाही.

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार ! – हिंदु जनजागृती समिती

धर्मप्रेमी श्री. ज्ञानेश्‍वर अस्वले यांनी ही नोटीस बजावली असून ‘पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि धर्मशास्त्र सुसंगत उत्सव व्हावा, यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजात स्वसंरक्षणाविषयी जागृती

गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळे आणि अन्य ठिकाणी ‘शौर्य जागरण मोहीम’ राबवण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF